TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विशाल जयस्वाल रावेरचे तर प्रदीप ठाकूर यावलचे नूतन पोलीस निरीक्षक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवार काढले.

या बदल्यांमध्ये जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विशाल जयस्वाल यांना रावेर पोलिस ठाणे, यावल पोलिस ठाण्याचे राकेश मानगावकर यांना जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर अमरावती ग्रामीण येथून आलेले प्रदीप ठाकूर यांना यावल, नाशिक ग्रामीण येथून आलेले राजेंद्र कुटे यांना रामानंद नगर, अशोक पवार यांना पाचोरा, पांडुरंग पवार यांना भडगाव व मुंबई लोहमार्ग येथून आलेले दत्तात्रय निकम यांना सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अहमदनगर येथून आलेले सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत खंडारे यांना चोपडा शहर, महेश येसेकर यांना पारोळा पोलिस ठाणे येथे पदस्थापना देण्यात आली आहे.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

नाशिक ग्रामीण येथून आलेले पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना भुसावळ शहर, बबन पाटोळे यांना फैजपूर, चंद्रकांत दवंगे यांना जामनेर, संजय विधाते यांना पहूर, धुळे येथून आलेले कैलास दामोदर यांना रामानंद नगर, अहमदनगर येथून आलेले भरत दाते यांना पहूर, नंदुरबार येथून आलेल्या प्रिया वसावे यांना रावेर पोलिस ठाणे येथे येथे पदस्थापना देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

जळगाव जिल्हा परिषदेची कामात आघाडी ; अनेक विभागात कौतुकास्पद काम : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : घरात घुसून तरूणीचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल !

July 5, 2022

दोन अल्पवयीन मुली प्रियकरांसोबत रफूचक्कर ; अमळनेर पोलिसात गुन्हे दाखल !

December 20, 2022

जळगावात अतिथंडीनं घेतला चौघांचा बळी !

February 2, 2022

ऑनर किलिंग : धक्कादायक माहिती आली समोर, शीर धडापासून वेगळं करण्यात आलेली विवाहित तरुणी होती दोन महिन्याची गर्भवती !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group