TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २६ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 26, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अचानक शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी आज आपल्याला लाभणार आहे. आपले मनोबल अपूर्व असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. नवी दिशा सापडेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल.

वृषभ : सामाजिक क्षेत्रात तुमची चुकीची प्रतिमा निर्माण होईल. अहंकाराच्या भावनेमुळे लोक मदत करणे टाळतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा प्रभाव राहणार आहे. आज तुम्हाला काही प्रमाणात यश मिळेल. आर्थिक कामांकरिता आज आपल्याला विशेष अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासानं आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

मिथुन : विवेकबुद्धीने काम करण्याचा सल्ला दिला जाईल. कौटुंबिक वातावरण अशांत असेल. बोलण्याच्या वृत्तीमुळे अडचणीत सापडाल. तुम्ही आपली मते व विचार आज स्पष्टपणे व सकारात्मकपणे मांडणार आहात. तुमचा प्रभाव वाढेल. आजचा दिवस तुमच्यसाठी प्रतिकूल असेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभ झाला तरी खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. दुपारनंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचं वाटेल.

कर्क : व्यापारी वर्ग काही मोठ्या योजनेवर काम करतील. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. एकावेळी अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. मानसिक दुर्बलता राहील. काहींना अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज आर्थिक बाबीत तुम्ही समाधानी असाल. आज शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपारनंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक, मानसिक आरोग्यात सुधारणा होईल.

सिंह : दिवसाच्या सुरुवातीला काम करण्याची घाई असेल. व्यवसायात गुंतवणूक केल्याने लवकर फायदे मिळणार नाही. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आजचा दिवस शांतेत व्यतीत कराल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल.

कन्या : कामाच्या ठिकाणी तुमची दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होईल. आर्थिक लाभ होत असल्याने खाण्यापिण्याकडे लक्ष राहाणार नाही. मनोबल उत्तम असणार आहे. दैनंदिन कामे व दैनंदिन व्यवहार विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आजचा दिवस तुमचा व्यस्त असेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. घरातील कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उदभवतील.

तुळ : घर आणि कामाच्या ठिकाणी सहकार्याचा अभाव राहिल. व्यवसायात जास्त स्पर्धा असल्याने तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. तुमचे मनोबल व तुमचा आत्मविश्वास आज वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते. पत्नी आणि संतती संबंधित लाभ होतील.

वृश्चिक : नवीन नाती बनवण्यात यशस्वी व्हाल. घरगुती सुखाचे साधन वाढवण्यासाठी खर्च कराल. मानसिकता इतरांपेक्षा चांगली असेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक नैराश्य जाणवेल. वादविवाद टाळावेत. तुमचा दिवस आनंदात आणि भाग्याचा असेल. शांत व संयमी राहावे. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपारनंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल.

धनु : तुम्ही काही चिंतेमुळे अस्वस्थ राहाल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात कौटुंबिक प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम असणार आहे. बाहेरील लोकांना तुमच्याशी अधिक व्यवहार करायला आवडतील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळं बेचैनी वाढेल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळं आपण चिंतीत व्हाल.

मकर : धार्मिक भावना आणि सेवाभाव स्वभामुळे स्वार्थाची भावना दूर होणार नाही. इतरांच्या कामात उदासीनपणा दाखवू नका. काहींचा आज आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आजच्या दिवशी तुम्ही कामात निष्काळजीपणा दाखवू नका. प्रवासात एखादी मनस्तापदायक घटना संभवते. वाहने सावकाश चालवावीत. आपली आज चिडचिड होणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. वाहनसौख्य आणि मान-सन्मान संभवतात. दुपारनंतर मात्र शारीरिक, मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल.

कुंभ : कामाच्या अति व्यस्ततेमुळे आरोग्यात निष्काळजी राहाल. मजबुरीने काम करावे लागेल. चूका होण्याची शक्यता आहे. विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. काहींना जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला नसेल. जुन्या आठवणींत रमणार आहात. आपल्या सहकाऱ्यांचे आपल्याला आज उत्तम सहकार्य लाभणार आहे. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल.

मीन : नोकरी आणि व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. सहकारी तुम्हाला मदत करतील. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. घरातील कामांना आज आपण प्राधान्य देणार आहात. प्रवासास अनुकूलता लाभेल. व्यवसायानिमित्त बाहेर जाल. आवडीच्या गोष्टींवर सहज खर्च कराल. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणानं आपल्यातील रागीटपणा वाढेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

महाराष्ट्र येत्या निवडणुकीत बाजारबुणग्यांना संपवेल : उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला मदतीचा ५० लाखाचा धनादेश !

March 25, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ११ ऑक्टोबर २०२४ !

October 11, 2024

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये ‘थँक्स टू टिचर ‘अभियान

September 11, 2020

जळगावात पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ आयोजन !

June 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group