TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३१ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 31, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष :धावपळ करावी लागेल. जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे रागावू शकता. महत्त्वाच्या कामांमध्ये अनुकूलता लाभणार आहे. तुमचा आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला अनेक कामे सोपवले जाईल. ज्यामुळे तुम्ही कामात व्यस्त असाल. नातेवाईकांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रवासाचे योग येणार आहेत. जिद्दीने कार्यरत रहाणार आहात.

वृषभ : कुटुंबाकडूम सरप्राईज पार्टीची योजना केली जाईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. आज आपण मानसिकदृष्ट्या कमकुवत रहाल. कोणतीतरी सल राहील. आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नये. आज सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. तुमचे मन नाराज राहणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

मिथुन : व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर पैसे घ्यावे लागतील. आज एखादी आंनददायी घटना घडणार आहे. मनोबल उत्तम राहील. आज सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. आज राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. तुमची मते ठाम असणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

कर्क: आर्थिक बाबीत जोखीम घेतल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो. आज आपण आपले मनोबल कायम टिकवून ठेवावे. महत्त्वाचे निर्णय तसेच महत्वाची कामे आज नकोत. आज आरोग्याच्या समस्या वाढतील. कामाचा ताण जाणवणार आहे. तुमची अनावश्यक धावपळ होणार आहे.

सिंह : मालमत्तेशी संबंधित वाद सुरु असतील तर त्यात निराशा वाटू शकते. आपल्या कुटूंबासाठी, प्रिय व्यक्तींसाठी आज आपण वेळ देणार आहात. तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज कोणतेही काम उत्साहाने पूर्ण कराल त्यात यश मिळेल. काहींच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. तुमचा बौद्धिक प्रभाव वाढणार आहे.

कन्या : कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची उत्तम साथ आज आपणाला लाभणार आहे. आपली महत्त्वाची कामे आज आपण पूर्ण करु शकणार आहात. आज तुम्हाला व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो. आज पूर्ण दिवस तुम्ही कामामध्ये व्यस्त राहणार आहात.

तुळ : पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. आज तुम्ही अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. तुमचे आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण असला तरी उत्साही रहाल. आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल. तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे.

वृश्चिक: नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती किंवा पगारवाढ होईल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कौटुंबिक जीवनात विशेष सुसंवाद राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आज मुलाच्या लग्नातील अडथळे दूर होतील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. मनोबल वाढणार आहे. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे.

धनु : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्याने मन आनंदी असेल. आज तुमचा प्रभाव वाढणार आहे. काही बाबतीत तुम्ही तुमची मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. आज कामात सन्मान मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपले मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभणार आहे.

मकर : वडिलांच्या मदतीने समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. आज आपण शांत व संयमी रहावे. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. आज कुटुंबात समस्या उद्भवू शकतात. तुम्ही तणावाखाली राहाल. आरोग्याच्या तक्रारी स्वास्थ्य लाभू देणार नाहीत. वादविवाद नकोत.

कुंभ : बुद्धी आणि विवेकाने घेतलेल्या निर्णयांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सन्मान मिळेल. अपेक्षित आर्थिक कामात सुयश लाभेल. उत्साहवर्धक घटना घडेल. मनोबल उत्तम राहील. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. आजचा दिवस व्यावसायिक योजनांमध्ये अपयशी ठरेल. प्रियजनाकरिता खर्च कराल.

मीन : कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल. भावासोबत काही वाद होतील. सार्वजनिक कामात तुमचा विशेष सहभाग राहील. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण व दगदग कमी होईल. उत्साहाने सर्वाशी संपर्क साधणार आहात. शिक्षणात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
Next Post

जळगावातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार खंड्या, बद्या, आक्या ब्रो दोन वर्षांसाठी हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहूर येथे ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; संतापात उचलले टोकाचे पाऊल

December 12, 2021

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर युवराज रायपूरकर यांची हरकत !

May 14, 2022

भारतीय जनता पार्टीकडून पारोळा तालुक्यासाठी मंडल अध्यक्ष व शहर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती

April 27, 2024

जळगाव गौणखनिज उत्खनन प्रकरण : महसूल विभागाकडून फक्त कारवाईचा फार्स?

December 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group