TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभियंत्यांना मारहाणीचा महावितरणकडून निषेध !

अल्पसंख्यांक समाज - १० दिवसात तपास व ९० दिवसात कोर्टाने निकाल द्यावा मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) २६ मार्च रोजी जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आ. मंगेश चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी मारहाण’, शिवीगाळ व दोरीने बांधून गैरवर्तन केल्याच्या निषेधार्त शनिवारी अल्पसंख्याक समाजातील सामाजीक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निषेध व्यक्त करीत कठोर व तातडीने कारवाईसाठी वेळ मर्यादेची मागणी केली.

या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल भगतसिंग कोशायरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पोलिस अधिक्षक जळगाव व राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी संघटना मुंबईला सुद्धा मेलद्वारे करण्यात आले आहे.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

अल्प संख्याक समाजाच्या प्रमुख मागण्या

या घटनेचा तपास दहा दिवसात पूर्ण करण्यात यावा ;अकराव्या दिवशी कोर्टात चार्जशीट दाखल करावे व सदर प्रकरण विशेष न्यायालयात चालून ९० दिवसाच्या आत या प्रकरणाचा अंतिम निकाल लावण्यात यावा जेणेकरून भविष्यात लोकप्रतिनिधी अथवा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती अशाप्रकारचे गैर कृत्य करणार नाही यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमाने करण्यात आली आहे.

शिष्ट मंडळात यांचा होता समावेश

जिल्हा अधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक अधिकारी- कर्मचारी संघाचे जळगावचे अध्यक्ष माजी उपायुक्त (जीएसटी) एन .ए .तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मानियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष मजहर पठाण, अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष सलीम इनामदार, हुसेनी सेनाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, सालार नगरचे सैयद दानिश, शिकलगर बिरादरीचे अनवर खान, शरीफ शाह बापू फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ शाह, तांबापूर संघटनेचे नदीम शेख नबी व एजाज अहेमद शेख यांची उपस्थिती होती तर निवेदनावर अक्सा बॉईज फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट आमीर शेख, शिवसेनेचे महानगर अध्यक्ष झाकीर पठाण, एम पी जे चे अध्यक्ष आरिफ देशमुख, मार्क्सवादी पक्षाचे अकिल पठाण व अपनी गल्लीचे अध्यक्ष अताअल्लाह खान, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले ११९४ कोरोनाबाधित, ९६७ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईसह परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता : नितीन राऊत

October 14, 2020

बोदवडमधील राजकारण तापले ; आरोप-प्रत्यारोपांची मालिका गंभीर वळणावर !

February 8, 2024

विजयानंतर एकनाथराव खडसे भावूक ; म्हणाले, भाजपमध्ये… !

June 21, 2022

आमदारांनी घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक

October 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group