TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशाची जनता आतूर : आमदार मंगेशदादा चव्हाण !

पक्षाच्या जीवावर मोठे होऊनही गद्दारी करणाऱ्यांना चाळीसगावची जनता जागा दाखवेल !

vijay waghmare by vijay waghmare
May 8, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशाची १४० कोटी जनता आतूर असल्याचं प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले. ते पातोंडा वाघळी जिल्हा परिषद गटातील हातले येथील भव्य मेळाव्यात बोलत होते.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ मंगळवारी महायुतीचा पातोंडा वाघळी जिल्हा परिषद गट भव्य मेळावा हातले येथे संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील महाविकास आघाडी मधील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या मेळाव्याला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासप, एकलव्य संघटना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी !

यावेळी मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची १४० कोटी जनता आतूर आहे. लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी व इंडी आघाडी यांच्यातच आहे.

पक्षाच्या जीवावर मोठे होऊनही गद्दारी करणाऱ्यांना चाळीसगावची जनता जागा दाखवेल !

पक्षाच्या जीवावर मोठे होऊन त्याच्याशी गद्दारी करणाऱ्याना देखील चाळीसगावची स्वाभिमानी जनता यानिमित्ताने जागा दाखवेल. कमळ या चिन्हाला मत म्हणजे मोदीजींना मत म्हणजेच देशाच्या विकासाला मत अशी जनमाणसांची भावना आहे. त्यामुळे स्मिताताई वाघ यांना भव्य मताधिक्याने विजयी करावे,असेही आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण य्हानी यावेळी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJP#electionChalisgaonloksbha

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

जामनेरमध्ये श्रीराम पाटील यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार देवाजी तोफा !

December 25, 2022

चित्रकार विकास मल्हारा प्रतिष्ठेच्या टागोर अवाॅर्डने सन्मानित

April 27, 2022

चालू गाडीवर मुलासमोर नवऱ्याचे लाड पुरवणारी बायको ; नेटकरी संतापले, पाहा Video !

March 29, 2023

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

January 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group