TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ७ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 7, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष: नात्यात दूरावा येऊ शकतो. आज तुम्ही कामात व्यस्त असाल. जोडीदारासाठी वेळ काढा. धार्मिक कार्यात सहभाग राहील. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट द्याल. मन आनंदी व प्रसन्न राहील. आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळेल. नातेवाइकांच्या सहकार्याने अनेक कामात सुयश मिळवणार आहात. प्रवास सुखकर होतील. घरात सजावटीची कामे कराल. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल.

वृषभ : व्यवसायात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा येईल. मन नाराज राहील. कामाचा ताण व दगदग राहील. आरोग्य जपावे. नोकरीशी संबंधित समस्या सोडवण्यात आजचा दिवस जाईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने दैनंदिन कामात तुमच्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे. प्रवास नकोत. काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

मिथुन : इतरांच्या भावना ओळखून त्यानुसार वागाल. तुम्हाला आत्मसमाधान मिळेल. प्रियजन भेटणार आहेत. आनंदी व आशावादी राहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यासाठी नियोजन कराल. नोकरदार लोकांना वरिष्ठांशी मतभेद नसावे. सौख्य व समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल.

कर्क : तुम्हाला जबाबदारीने वागावे लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. आज तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. मान-सन्मान लाभेल. सार्वजनिक कार्यात उत्साहाने सहभागी होणार आहात. हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्‍यांची जुनी कामे मार्गी लागतील.

सिंह : सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू आणि आदर मिळू शकतो. वादात तुम्ही आज जिंकू शकता. कुटुंबात तुमचा दिवस चांगला राहिल. नातेवाईक भेटतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्हाला प्रत्येक कामाता जोडीदाराची साथ मिळेल. मानसिक ताकद वाढेल. सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस.

कन्या : संध्याकाळपर्यंत तुम्ही योग्यपद्धतीने जबाबदारी पार पाडाल. तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल. आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी व प्रसन्न राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. जोडीदारासोबत बाहेर जाल. त्यांच्या भेटवस्तू खरेदी कराल. तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल.

तुळ : जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल. तुम्हाला खिशाची काळजी घ्यावी लागेल. मन आनंदी राहील. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होईल. तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलांच्या भविष्यासाठी काही योजना आखाल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक : पार्टरशीपमध्ये मोठा नफा होईल. बिझेनसमध्ये नवीन डील फायनल होऊ शकते. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मनोबल कमी असल्याची जाणीव होईल. खर्च वाढणार आहे. काहींना अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला असेल. प्रवास शक्यतो टाळावेत. लहान प्रवास घडेल. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी.

धनु : कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. घरगुती वस्तूंवर पैसे खर्च होतील. कोणाशीही नाते जोडण्यापूर्वी विचार करा. आर्थिक लाभ होतील. तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. प्रियजन व सहकारी यांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन अधिकार मिळतील. विविध लाभ होतील. हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मकर : वैवाहिक जीवनातील तणाव आज संपेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सार्वजनिक कामात सहभागी होणार आहात. आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. तुमची उमेद वाढणार आहे. आज तुमची कार्यक्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिक चांगली कामगिरी कराल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे.

कुंभ : आर्थिक स्थिती मजबूत राहिल. नवीन आव्हांनाना सामोरे जावे लागेल. व्यवसायासाठी उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे पूर्ण करणार आहात. आनंदी व आशावादी असणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. आज व्यवसायात तुम्हाला किरकोळ नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आनंदी राहणार आहात. नवीन कामासाठी संकल्प करावा. अनावश्यक खर्च टाळावा. बोलताना भान राखावे.

मीन : मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये फायदा होऊ शकतो. कुटुंबात काही समस्या येतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. दैनंदिन कामात काही अडचणी जाणवतील. मनोबल कमी असल्याने आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. आज तुम्ही आनंदी असाल. कोणाचीही पर्वा करणार नाही त्यामुळे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. काहींना अनावश्यक मनस्ताप संभवतो. विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
Next Post

यावल तालुक्यातील वाळूमाफियावर एमपीडीतंर्गत कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ११७६ कोरोनाबाधित, ११७१ झाले बरे !

April 6, 2021

अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे १० डिसेंबर रोजी आयोजन

November 14, 2021

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा : इति पाण्डेय !

January 30, 2024

जळगाव : महावितरण कंपनीच्या विद्युत खांब व अल्युमिनियम तारांची चोरी !

July 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group