TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची गळफास घेवून आत्महत्या !

मारवड पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोदर्डे येथील ४७ वर्षीय इसमाने खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी २१ रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला सोमवारी २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता दोघेही सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष हिरामण मिस्तरी (वय ४५, रा.बोदर्डी ता. अमळनेर), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

संतोष मिस्तरी हे आपल्या पत्नी मंजुळबाई मिस्तरी यांच्यासह अमळनेर तालुक्यातील बोदर्डे गावात वास्तव्याला होतो. संतोष मिस्तरी यांनी अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून २० हजार व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करून २० हजाराचे आठवड्याला दोन हजार व १५ हजाराचे महिन्याला तीन हजार असे व्याज देत होते. मात्र, दोघेही घरी येवून व्याजाचे पैसे का देत नाही अस सांगत त्रास देत असत. तसेच त्या दोघांनी वेळोवेळी सुतारकाम करण्याचे साहित्य, दुचाकी, तसेच घरातील वस्तू उचलून नेल्या आहेत.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

शनिवारी २० जुलै रोजी सायंकाळी अशोक चौधरी व भालेराव महाजन हे दोघे संतोष मिस्तरी यांच्या घरी आले. तू चालू हप्त्याचे व्याज दिले नाही असे म्हणू लागले. यावर संतोष मिस्तरी यांनी, व्याज देवूनही तुम्ही घरच्या वस्तू, दुचाकी, मिस्तरी कामाच्या वस्तू उचलून नेल्या आहेत असे सांगितले त्याचा त्यांना राग घेऊन त्यांनी शिवीगाळ केली व धमकी देवून गेले. त्यावेळी आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले होते.

गावात बदनामी झाली या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरातील मागच्या खोलीत जावून गळफास घेतला. हा प्रकार रविवारी २१ रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. पतीला पाहून पत्नी मंजूळाबाई यांनी एकच आक्रोश केला होता. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत मारवड पोलीस स्टेशनला अशोक चौधरी व भालेराव महाजन या खाजगी सावकारांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय शितलकुमार नाईक हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: amalnerman died

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
Next Post

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या संशयितावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघात ; उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून १ ठार तर २ जखमी

April 26, 2022

Republic Day 2022 : गुगल डुडलमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन !

January 26, 2022

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच : ना. गुलाबराव पाटील

August 1, 2021

भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात : शिवसेना आमदार संजय गायकवाड

April 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group