TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लेस्बियन बनून अनेक तरुणींना घातला गंडा ; न्यूड फोटोंद्वारे केलं ब्लॅकमेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बंगळुरू (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर लेस्बियन असल्याचे भासवून अनेक तरुणींना गंडा घालणाऱ्या बीएससीच्या विद्यार्थ्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, २१ वर्षीय मुलाने आधी मुलींना मॉडेल बनवण्याचे स्वप्न दाखवून त्यांचे न्यूड फोटो मिळवले आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केले.

बीसीए अंतिम वर्षाचा विद्यार्थी

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

प्रपंच नचप्पा (वय २१) असे अटक केलेल्याचे नाव असून तो फ्रेझर टाउनचा रहिवासी आहे. तो एका खासगी महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने सप्टेंबर २०२१ मध्ये एका महिलेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते बनविले. त्याद्वारे सुमारे ३०-४० तरुणींना ब्लॅकमेल करून पैसे उकळले.

अनेक महिलांना फेक अकाऊंटवरून फॉलो रिक्वेस्ट

प्रपंच सोशल मीडियावर स्वत: एक तरुणी असल्याचे भासवत असे. आपण लेस्बियन असून दोन महिलांमधील संबंध समाजाला मान्य नसतात. त्यामुळे आपल्याला खूप शरम वाटते असे तो सांगत असे. अनेक महिलांना फेक अकाऊंटवरून फॉलो रिक्वेस्ट पाठवित होता. आपण मॉडेलिंग क्षेत्रात असून ज्यांना या क्षेत्रात यायचे आहे त्यांना मदत करू असेही प्रलोभन दाखवित असते.

न्यूड फोटो पाठवण्याचा आग्रह

एका तरुणीला त्याने प्रतिक्षा या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आपल्याला लेस्बियन जोडीदार हवा असल्याचे त्याने सांगितले. विश्वास बसावा यासाठी त्याने दुसऱ्याच एका तरुणीचे दोन नग्न फोटोही या तरुणीला पाठविले. या तरुणीलाही त्याने नग्न फोटो पाठवण्याचा आग्रह केला.

प्रत्येक फोटोसाठी चार हजार रुपये देण्याचे आमिषही दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून मुलीने त्याला काही फोटो पाठवले. पण लवकरच, तिच्या लक्षात आले की हा एक सापळा आहे. त्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले.

त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर दुसरे खाते तयार करून पैसे उकळण्यासाठी तिला मेसेज केला. पैसे न दिल्यास तिचे फोटो प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

नातेवाईकाचे हातपाय बांधून विवाहितेवर जंगलात गँगरेप ; दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावचा तरुण कीव्हमध्ये अडकला ; अंगावर शहारे आणणारा अनुभव केला कथन !

February 28, 2022

गॅसचा काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा ; जळगाव एलसीबीची कारवाई !

October 19, 2022

मोदी सरकारच्या जातनिहाय जनगणणेच्या निर्णयामुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळणार – मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

August 25, 2025

क्रिकेट खेळताना चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group