TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १४ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 14, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्हाला तुमच्या दूरच्या नातेवाईकांची आठवण येऊ शकते. तसेच, काहीतरी नवीन करण्याची इच्छा होऊ शकते. काहींना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. आपल्याला कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळेल. आर्थिक कामे योग्य रीतीने पार पडणार आहेत. आज सकाळपासून तुमचा दिवस प्रसन्न असेल. तसेच, कामात देखील उत्साहाचं वातावरण असेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकणार आहात. आनंदी राहाल.

वृषभ : आज तुम्ही कोणताही निर्णय घेताना सावधानतेने घेण्याची गरज आहे. तसेच, तुमचा व्यवसाय पूर्वीपेक्षा चांगला चालेल. आपले मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आज संध्याकाळी जवळच्या एका मंदिराला भेट द्या. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. आपण आज इतरांना मदत करणार आहात.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

मिथुन : आज तुम्ही तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण करु शकता. तुमच्या स्वभावाने तुम्ही इतरांना प्रभावित करा.आपले कोणीच नाही, ही भावना आज आपल्याला त्रस्त करेल. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नये. आज तुम्ही तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण करु शकता. तुमच्या स्वभावाने तुम्ही इतरांना प्रभावित करा. काहींना नैराश्य जाणवेल तर काहींजण धार्मिक कार्यात रममाण होणार आहेत.

कर्क : आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेऊन येणारा ठरणार आहे. भावा-बहि‍णींच्या नात्यात गोडवा राहील. लवकरच घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. मुला-मुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देणार आहात. आनंदी व आशावादी राहणार आहात. आज तुम्हाला कामातही चांगली वागणूक मिळेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : एखाद्या गोष्टीबाबत सुरु असलेल्या तुमच्या विचाराला आज कदाचित पूर्णविराम लागू शकतो. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुम्ही आपली मते परखडपणाने मांडणार आहात. आपल्या विचारावर ठाम राहाल. आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.

कन्या : तुम्हाला फिरण्याच्या माध्यमातून एखादी नवीन माहिती मिळू शकते. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी देखील तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आपल्यावर कामाचा ताण राहील मात्र आपण कामे पूर्ण करणार आहात. जिद्दीने कार्यरत राहाल.

तुळ : आज तुमच्या कुटुंबात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. आज आपल्याला मानसिक अस्वस्थता सतावणार आहे. आपल्यावर कसलातरी अनावश्यक ताण राहणार आहे. आज गुंतवणुकीसाठी देखील चांगला दिवस आहे. आज तुम्ही गरजूंना मदत केल्यास तुम्हाला दुप्पट आनंद होईल. मनाविरुद्ध एखादी घटना घडल्याने तुमचे मन नाराज राहील.

वृश्चिक : आज तुमचा संपूर्ण दिवस कुटुंबाची काळजी घेण्यात जाईल. आज तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. कामाचा उरक राहील. दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मान राखाल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवेल. आज तुम्ही विशेष उत्साही राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.

धनु : आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, आज तुम्ही कामानिमित्त प्रवासाला जाऊ शकता. कामाचा ताण जाणवणार आहे. आज तुमचे मन एखाद्या बाबतीत साशंक राहील. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याची गरज आहे. आज शक्यतो प्रवास करण्याचे टाळावे.

मकर : आज तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या भावना कोणाकडेही व्यक्त करु नका. आज आपणाला विविध लाभ होणार आहेत. तुमचे मानसिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. आजचा दिवस सामान्य असणार आहे.आज तुम्ही कामामध्ये व्यस्त राहणार आहात. काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहेत.

कुंभ : आज तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला कोणतीच चिंता सतावणार नाही. तुमचं मन प्रसन्न असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज आपण आनंदी व आशावादी राहणार आहात. आपल्यावर असणारी जबाबदारी आज आपण योग्य रीतीने पार पाडणार आहात. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्हाला भविष्याची चिंता वाटणार नाही. आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता राहील.

मीन : आज तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता मात्र, त्याआधी कुटुंबियांचा सल्ला घ्या. आज आपल्याला अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आजचा दिवस आव्हानात्मक ठरु शकतो. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आपल्यावर कामाचा ताण राहणार आहे. उत्साही व आनंदी राहणार आहात. पण आरोग्याची काळजी घ्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

पाचोऱ्यात वाळूच्या ट्रॅक्टरने घेतला दहा वर्षीय बालकाचा बळी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोवा सरकारने दिला करणला इशारा ,’माफी मागावी नाही तर…’

October 29, 2020

भाजपची काळी जादू चालणार नाही, सरकार ५ वर्ष चालणार : नाना पटोले

March 29, 2022

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

December 10, 2020

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतात : रविशंकर प्रसाद

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group