TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 2, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : फिरायला जाण्याचा प्लान कराल. तुमच्या महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. तुमचे प्रयत्न सुरु ठेवा. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता दुपारनंतर संपणार आहे. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील. उत्साही राहाल. आज तुमची कामातून सुटका होईल. काही घरगुती वाद असतील तर ते संपतील. प्रवास सुखकर होतील. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल.

वृषभ : घरी खास पाहुणे येतील. सासरच्या मंडळीकडून आर्थिक लाभ होईल. तुमचे राहणीमान सुधारेल. प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. दुपारनंतर मनोबल कमी राहील. हितशत्रूवर मात करू शकणार आहात. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. ज्यामुळे कुटुंबात आनंद असेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

मिथुन : तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. तुमच्या व्यवसायाच्या गतीसाठी अधिक मेहनत करावी लागेल. दुपारनंतर कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी राहणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आजच्या दिवशी व्यवसायात प्रगती कराल. तुमचे मन प्रसन्न राहिल. उत्साही राहाल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल.

कर्क : डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायाचे स्थान बदलण्याचा विचार कराल. असे केल्याने फायदा होईल. काहींचा वेळ व पैसा अनावश्यक कामात खर्च होणार आहे. कामाचे नियोजन चुकणार आहे. दैनंदिन कामे मनोबलपूर्वक पूर्ण करावीत. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी.

सिंह : व्यवसायतील अडथळ्यांमुळे काळजी वाटेल. नोकरदार लोकांना स्त्री मित्राच्या मदतीने धनलाभ होईल. बौद्धिक कामगिरी उत्तम होईल. कामे यशस्वी होणार आहेत. दुपारनंतर आनंदी राहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. तुम्हाला आळस सोडून पुढे जावे लागेल. व्यवसायाला गती मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो.

कन्या : तुमची आई तुमच्यावर नाराज होऊ शकते. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना आज प्रमोशन मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात जास्त धावपळ करावी लागेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

तुळः तुमची कीर्ती सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सर्वत्र पसरेल. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. तुमच्यामध्ये असणारी चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आज तुमच्या स्वभावामुळे काही समस्या तुम्हाला त्रास देतील. एखादी नवी सुसंधी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

वृश्चिक : व्यवसायात नवीन डील फायनल कराल, ज्यातून तुम्हाला नफा मिळेल. लग्नातील अडथळे दूर होतील. आर्थिक कामास अनुकूलता प्राप्त होईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज निराशावादी विचार तुमच्या मनात येतील. तुमचे काम बिघडू शकते. आनंदी व आशावादी राहाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे.

धनु : दीर्घकाळापासून रखडलेले काम पूर्ण होईल. कामात अडचणी येतील. दैनंदिन कामांवर विशेष लक्ष द्या. गेले दोन दिवस रखडलेल्या कामात आज सुयश लाभेल. दुपारनंतर मानसिक उद्विग्नता संपेल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संपर्काचा फायदा होईल. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.

मकर : भविष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. सासरच्यांकडून काही भेटवस्तू मिळेल. दुपारनंतर दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी जाणवतील. मानसिक त्रास होईल. एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. आज मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर सर्व बाजूंनी तपासून पाहा. हितशत्रूवर मात कराल. दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च संभवतात.

कुंभ : व्यवसाय करणाऱ्यांना रक्कमेचा तुटवडा जाणवेल. आई-वडिलांसोबत धार्मिक ठिकाणी जाल. आनंदी रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर प्रियजन भेटतील. पार्टनरशीपमध्ये केलेला व्यवसाय चांगला नफा देईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सन्ततिसौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

मीन : आई-वडिलांच्या आशीर्वादाने केलेले काम यशस्वी होईल. तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दुपारनंतर विशेष आनंदी रहाल. व्यवसायातील आर्थिक कमाई उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज पैसे उधार देणे टाळा, परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
Next Post

संशयितरीत्या बेपत्ता झालेल्या मेडिकल चालक तरुणाला मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात १० हजारांच्या बनावट नोटा जप्त ; दोघांना अटक !

March 25, 2023

“असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,”; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचे भाष्य

November 23, 2020

भुसावळातील हॉटेलच्या मॅनेजरचा नाल्यात तोल जावून पडल्याने मृत्यू !

August 17, 2024

चाळीसगावात धाडसी चोरी ; मेडिकल फोडून ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत लंपास !

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group