TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठाने बेकायदेशीर नियुक्तीबाबत योग्य निर्णय घ्यावा ; अँड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून काही बेकायदेशीर नियुक्ती व करारनामे झालेली आहेत. या बेकायदेशीर नियुक्तीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव अँड. कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून काही बेकायदेशीर नियुक्ती व करारनामे झालेली आहेत. १) विद्यापीठात परीक्षा विभागाच्या गोपनीय कामकाजासाठी अनेक वर्षापासून Ordinance No १५१ च्या ७ कलमानुसार कुलगुरूंना विशेष अधिकार वापरून परीक्षा विभागाचे गोपनीय कामकाज करण्याचे अधिकार आहेत परंतु मनमानीपणे पैसे उधळण्याचा अधिकार नाही. कोरोना काळात परीक्षा ऑनलाईन घेण्याचे ठरले असल्यामुळे परीक्षा कामासाठी नवीन प्रक्रिया राबविली गेली होती का? नवीन करारनामा किती वर्षासाठी केला गेला त्यामुळे विद्यापीठाचे पैसे वाचले का? इतर विद्यापीठाप्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवून पारदर्शक काम झाले का? असे अनेक प्रश्न आमच्या मनात उपस्थित झाले आहेत. आम्ही या संदर्भात वेळोवेळी केलेल्या तक्रारींचे निरसन करावे.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

२) विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती करतांना विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कलम १४(५) नुसार प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे यांची नियुक्ती झाल्याची त्यांना दिलेल्या आपल्या अधिकाराने ऑर्डर देण्यात आली आहे परंतु कलम १४(५) हा फक्त कुलसचिव पदासाठी वापरण्याचे असल्यामुळे सदरील नियुक्ती बेकायदेशीर कलमानुसार आढळून येते. प्रभारी संवैधानिक पदासाठी तात्पुरता कार्यभार (वित्त व लेखाधिकारी) नियुक्ती प्रक्रिया राबवितांना महाराष्ट्र शासनाच्या १५ मार्च २०१३ च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे व दि.०५ सप्टेंबर २०१८ च्या सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णयाचे पालन केले गेले नाही म्हणून काही विशिष्ट हेतू ठेवून त्यांची नियुक्ती केली आहे का? असा संशय निर्माण होतो. वरील मागण्यांचा व झालेल्या बेकायदेशीर नियुक्ती बाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे यात म्हटले आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव अँड. कुणाल पवार, भूषण भदाणे, अतुल कदमबांडे, शिवराम पाटील, रोहन सोनवणे, अनिकेत पाटील, विजय पाटील, विजय लाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या माहितीसाठी ईडीचे जिल्हा बँकेला पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वसंतराव नाईक महाविद्यालयात अध्ययन अध्यापन प्रक्रिया विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न!

September 4, 2022

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

August 13, 2023

शिर्डीहून मुक्ताईनगर परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात

February 24, 2025

जिल्ह्यात आज आढळले १९ कोरोनाबाधित, ३४ झाले बरे !

February 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group