TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. आज तुमची अनावश्यक चिडचिड होणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. आज शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. मानसिक अस्वस्थता राहील. मित्रांसोबत मज्जा नंतर करा. कौटुंबिक वातावरण तणाव पूर्ण असेल. वडिलांच्या सल्ल्याने वाद मिटतील.

वृषभ : कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. बौद्धिक क्षेत्रात तुमची विशेष प्रगती होईल. संततीसौख्य लाभेल. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. काहींना विविध लाभ होतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने पुरेपूर फायदा होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. शेजारी काही वाद असतील ते टाळा.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

मिथुन : नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. तुमच्या कामात तुम्हाला अनुकूलता लाभणार आहे. मान-सन्मान लाभेल. नवीन गोष्टीसाठी जुन्याकडे दुर्लक्ष होईल. दुपारनंतर चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक लोक नवीन गोष्टी करतील.

कर्क : तुमच्या बुद्धी मत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात यश लाभेल. मनोबल उत्तम राहील. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. आज आपण आत्मविश्वासपूर्वक काही निर्णय घ्याल. आज काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. व्यवसायात कोणतीही जोखीम पत्करू नका. भविष्यात नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिंह : घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येईल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी वाद होतील.

कन्या : करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. तुम्ही आज उत्साहाने अनेक कामे पूर्ण करणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. वैवाहिक जीवनात आनंद लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. व्यवसायात प्रामाणिकपणे काम करावे लागेल. तरच तुम्हाला नफा मिळेल. गरजू व्यक्तींना मदत कराल. मनापासून काम केल्याने लाभ होईल.

तुळ : आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक नैराश्य जाणवेल. आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रवासात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. कोणताही करार बराच काळापासून अडकला असेल तो पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला सावध राहावे लागेल.

वृश्चिक : सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. तुम्हाला आज तुमच्या सहकाऱ्यांचे व तुमच्या मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. तुमच्या प्रियजनांच्या समवेत आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. कुटुंबात पार्टीचे आयोजन केले जाईल.

धनु : बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. तुमच्या कार्याचा व तुमच्या विचारांचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. काही खर्चांना सामोरे जावे लागेल. बचतीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर : तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवू शकणार आहात. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. अनुकूल संधी प्राप्त होईल. मनोबल उत्तम असणार आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. एखाद्याला पैसे उधार देताना नीट विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी तुमची परिस्थिती सुधारेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे.

कुंभ : नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोष जनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. तुम्हाला आज अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. काहींना मात्र अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायात काही वाद सुरु असतील ते चर्चेने सोडवाल. आज तुम्ही मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी कराल.

मीन : घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मनोबल व उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. आनंदी व आशावादी राहणार आहात. नोकरदार लोकांना सावध राहावे लागेल. शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न कराल. खर्च करण्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

शुद्ध हवा सर्वेक्षण स्पर्धेत जळगाव राज्यात चौथ्या क्रमांकावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्ह्यातून ७ गुन्हेगार हद्दपार ; पोलिसांची मोठी कारवाई !

December 21, 2022

‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर !

November 22, 2023

जळगाव जिल्ह्यात ७ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

May 25, 2021

एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप व्हायरल ; नवाब मलिकांचे ट्वीट

November 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group