TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १४ एप्रिल २०२३ !

जाणून घ्या...कसा राहील तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. तुमचे महत्त्व वरिष्ठांच्या लक्षात येईल. मात्र, तुमच्यावर कामाचा ताण राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. मनाची चंचलता जाणवेल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याच मतावर आग्रही राहाल. कामातील द्विधावस्था टाळावी. काही बदलांना सामोरे जावे लागेल.

वृषभ : आपल्या अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येईल. प्रवासाचा आनंद लुटताना थोडी काळजी घ्या. बेफिकीर राहू नका. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. जुगाराची आवड जोपासाल. काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे टाळा. चटकन निराश होवू नका. अनाठायी खर्च टाळावा.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. प्रवास शक्यतो टाळा. वाहन जपून चालवा. डोके शांत ठेवून कामे करा. घाई गडबडीत कामे उरकून टाकण्याचा प्रयत्न करू नका. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. वयस्कर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. घरातील वातावरण खेळकर राहील. काही गोष्टी जाणून बुजून लपवून ठेवाल. चित्त एकाग्र करावे.

कर्क : मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीची साथ राहील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. मात्र सतत कार्यरत राहावे लागेल. हाती पैसा खेळता राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जवळच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. मानसिक शांतता शोधाल. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल.

सिंह : नोकरीत अनुकूल वातावरण राहील. मात्र सतत व्यस्त राहाल. विरोधकांच्या कारवाया सुरु राहतील. त्यामुळे मनात काळजीचे विचार राहतील. तब्येतीची काळजी. घ्या.उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील अडचणी दूर करता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्याल. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा.

कन्या : गल्या बातम्या कानावर पडतील. काही जबाबदारीची कामे करावी लागतील. मुलांशी संवाद साधला पाहिजे. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पाहावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. पारमार्थिक कामात मदत कराल.

तूळ : घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यात तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. नोकरीत बदल होतील. नवीन कामांशी जुळवून घेण्यासाठी खटाटोप करावा लागेल.मानसिक ताणतणाव राहील. पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून वादविवाद संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या. नैराश्याला बळी पडू नका. तडजोडीला पर्याय नाही.

वृश्चिक : काहींचा जवळच्या प्रवासाचा बेत ठरेल. प्रवासात सतर्क राहा. व्यवसायात यशस्वी वाटचाल कराल. मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्ग खुश राहील. प्रवासात काळजी घ्यावी. हातातील कामात यश येईल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.

धनू : नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल, व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. धाडसी पावले टाकाल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वादविवाद सामोपचाराने सोडवावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. कामाचा ताण जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मकर : आपल्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. नोकरीत तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. आपलेच म्हणणे खरे कराल. उष्णतेचे विकार संभवतात. शांततेचे धोरण स्वीकारावे. मेहनतीवर भर द्याल.

कुंभ : थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. कामे झालीच पाहिजेत असा अट्टाहास करू नका. अनावश्यक खर्चाला आवर घाला. प्रवासात सतर्क राहा. आर्थिक आवक चांगली राहील.अतीविचार करणे टाळावे. घरगुती सौख्याचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचा सल्ला घ्याल. तर्कसंगत विचार करावा.

मीन : अडचणी दूर होतील. मित्र, सहकारी यांची मदत मिळेल. मात्र त्याची काही अपेक्षा राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. ‘देवाण घेवाण करताना खबरदारी घ्या. व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील. आपले मत ठामपणे मांडाल. कामात प्रगतीला वाव आहे. जमिनीच्या कामातून चांगला फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. (Today Rashi Bhavishya, 14 April 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मला तर वाटतंय कदाचित अजित पवारांच्या विरोधातच हे षडयंत्र : देवेंद्र फडणवीस

June 16, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ५०,८४८ कोरोनाबाधित, १३५८ रुग्णांचा मृत्यू

June 23, 2021

जळगावात मंत्री महाजनांचे नाव वगळलेल्या कोनशिलेची तोडफोड !

December 19, 2023

ममता बॅनर्जी यांचं मुख्यमंत्रीपद कायम, भवानीपूर पोटनिवडणूक जिंकली !

October 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group