TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात मंत्री महाजनांचे नाव वगळलेल्या कोनशिलेची तोडफोड !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्यात कोनशिलेसह कार्यक्रम पत्रिकेवर मंत्री गिरीष महाजन यांचे नाव नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला होता. यानंतर आता मंत्री महांजनाचे नाव नसलेली कोनशिला फोडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम काल पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला होता. या कोनशिलेवर खडसेंचे नाव होते तर दोन्ही ठीकाणी नाव वगळण्यात आल्याने भाजपासह मंत्री गिरीष महाजन यांच्या समर्थकांमध्ये कार्यक्रमस्थळी संतप्त प्रतिक्रीया पहावयास मिळाल्या होत्या. मंत्री महाजनांसह मंत्री अनिल पाटलांचे नाव खडसेंचे दोन्ही ठिकाणी नाव आल्याने कार्यकत्यांसह समर्थकांचा तीडपापळ झाला होता. प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याने पालकमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

READ ALSO

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी दि.१८ रोजी उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची कोनशिला फोडल्याचे पहावयास मिळाले आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञातांनी कोनशिलेचा खालचा भाग फोडला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव होते, तो संपूर्ण भाग तोडण्यात आला आहे. दरम्यान, कोनशिला कुणी फोडली?, याबाबत मात्र कुणीही बोलण्यास तयार नव्हते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
Next Post

एटीएम मशीनमध्ये पैसे पूर्ण भरता ६४ लाखांचा अपहार ; चाळीसगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करा !

November 24, 2022

हिंदूंच्या पलायनासाठी मोदी सरकार भाड्याने ट्रक व बसची सुविधा पुरवतेय ; शिवसेनेचा हल्लाबोल

June 6, 2022

सावखेडा शिवारातील चार शाळांमध्ये धाडसी चोरी

November 28, 2025

‘त्या’ बनावट मद्य कारखान्याचे धागेदोरे थेट धुळे, जळगाव, नंदुरबारपर्यंत

October 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group