TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिनिंगची तपासणी करण्यास गेलेल्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण करत, जीवे ठार मारण्याची धमकी !

शेंदुर्णी येथील गोविंद कोटेक्सच्या अग्रवाल बंधूंविरोधात पहूर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2022
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदुर्णी येथील जिनिंगची मिलची तपासणी करण्यास गेलेल्या कृषी अधिकाऱ्यास मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, कन्हाया प्रकाश महाजन (वय ३८, धंदा – नोकरी तालुका कृषी अधिकारी जामनेर रा.हिंगणे) हे दि.३१ ऑगस्ट रोजी शेंदुर्णी येथील गोविंद कोटेक्स मिलची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी नितीन गोविंद अग्रवाल, गोविंद अग्रवाल, निलेश गोविंद अग्रवाल (रा.शेदुर्णी ता.जामनेर) या दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन कृषीअधिकारी श्री. महाजन यांच्या अंगावर धावून गेलेत. तसेच चापटा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. जिनिंगमध्ये आलाच कसा?, आमच्या जिनिंगमध्ये महीला असतात, पैसे पडलेले असतात. तू कशी नोकरी करतो? असे म्हणत तुझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करुन तूला नोकरी वरुनच काढतो. एवढेच नव्हे तर तुला जिवंत ठेवणार नाही धमकी दिली. यानंतर कृषीअधिकारी श्री. महाजन यांनी अग्रवाल बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

धक्कादायक : मध्यरात्री झोपतच महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौड, नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळाला भेट !

October 19, 2023

सुशांतची हत्या की आत्महत्या ? सीबीआयनं जाहीर करावे : अनिल देशमुख

December 27, 2020

‘आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर… ‘ : प्रीतम मुंडे

October 15, 2021

मोठी बातमी : शरद पवार आणि आ. मंगेश चव्हाण यांची मुंबईत गोपनीय भेट?

January 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group