TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २४ मे २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज लोकांची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. संध्याकाळी काही रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि सांभाळून खर्च करा. व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.

वृषभ : वृषभ राशीचे लोक जोडीदाराची प्रगती पाहून आनंदित होतील आणि आनंद साजरा करण्याच्या मूडमध्ये असतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहात काही अडथळे असतील तर आज वृद्ध व्यक्तीच्या मदतीने ते दूर होतील. राजकीय क्षेत्राशी निगडित लोकांचे सहकार्य वाढेल, ज्याचा नक्कीच फायदा होईल. जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज जर तुम्ही एखाद्यासोबत आर्थिक व्यवहार करत असाल तर ते काळजीपूर्वक करा. आज मुलांकडून काही बातम्या ऐकायला मिळतील. आज जर तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षण किंवा व्यवसायाशी संबंधित छोट्या किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असाल तर तुम्हाला तुमच्या सामानाकडे लक्ष द्यावे लागेल. दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

कर्क : यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करावे लागतील, तरच त्यांना चांगले परिणाम मिळतील. कर्क राशीच्या लोकांना आज अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात. खेळीमेळीत दिवस जाईल. घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्‍यांना कामात मदत कराल.

सिंह : नोकरदारांना बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल कारण आज हेत तुम्हाला मान सन्मान मिळवून देईल. कार्य क्षेत्रात काही कामात अडकल्यामुळे अचानक धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेसाठी अर्ज करायचा असेल तर ते ते करू शकतात. जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील.

कन्या : आज मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कन्या राशीच्या लोकांनी आज एखाद्याला आपल्या व्यवसायात भागीदार बनवले तर ते दुपारनंतर करा, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असाल. तुमचा तुमच्या भावांसोबत काही वाद होत असेल तर तो आज संपेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. चटपटीत पदार्थ खाल.

तूळ : तुम्ही तुमचे जुने कर्ज फेडण्यास सक्षम व्हाल, त्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. वडिलांना डोळ्यांसंबंधी काही समस्या असू शकतात. तसे असल्यास, आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदातही वाढ होताना दिसेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील.

वृश्चिक : आज तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केलात तर त्यात तुम्हाला खूप नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल. संध्याकाळी कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी सरप्राईज पार्टी करू शकतात. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागिदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल.

धनू : मित्राच्या मदतीने आज अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी ज्येष्ठांशी चर्चा करू शकता. सासरच्या लोकांशी संबंध दृढ होतील आणि ते तुम्हाला मदत करण्यास तयार असतील. संध्याकाळी मित्रांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.

मकर : आज तुम्ही एखाद्या मित्राकडून मदत मागितल्यास तुमची निराशा होईल. जे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची आज सकाळपासूनच धावपळ सुरू होणार आहे. मकर राशीच्या लोकांनी आपल्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.

कुंभ : आज मित्रांसोबत फिरण्याची योजना कराल. काही प्रतिकूल बातम्या ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला जावे लागेल. व्यस्ततेमुळे प्रेम जीवनासाठी वेळ मिळणार नाही. भावांसोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व पट‍वून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील.

मीन : सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने तुमच्या मित्रांची संख्या वाढू शकते. आज जर सासरच्या मंडळीत कुणाला पैसे उधार देण्याचा विचार असेल तर तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. अनेक दिवसांपासून वैवाहिक जीवनात काही अडथळे होते, तर तेही आज आईच्या मदतीने दूर होतील. जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. (Today Rashi Bhavishya, 24 May 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

दहा दिवसांवर मुलाचं लग्न, एरंडोलला पत्रिका वाटताना बापाला मृत्यूनं गाठलं ; नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोलापुरातील रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा स्फोट ; २ जणांचा मृत्यू

March 25, 2021

वॉटरग्रेस कंपनी व कामकाजाची चौकशी करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी दिले आयुक्तांना पत्र

December 23, 2020

हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

September 27, 2021

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर, आजचा युक्तिवाद संपला !

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group