TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य रविवार १८ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 18, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. नोकरीमध्ये तुमची प्रतिभा आणि शौर्य पाहून शत्रू पराभूत होतील.

वृषभ : व्यापार – व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. उत्साह व उमेद वाढेल. आज तुमचे मन कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे व्यथित होईल, जो तुम्हाला खूप प्रिय आहे.

READ ALSO

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

मिथुन : लांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा. हितशत्रुचा त्रास संभवतो. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपार नंतर व्यवसायात लाभ संभवतो. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो, ज्यामुळे तुमच्या काही तक्रारी दूर होतील.

कर्क : आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. आरोग्य उत्तम राहील. मित्रांविषयि गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. ज तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती जरूर करा, कारण त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.

सिंह : अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने काही नवीन शोध लावू शकता.

कन्या : आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका. जिद्द व चिकाटी वाढेल. तुम्हाला नवीन घर, जमीन, गाडी खरेदी करायची असेल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल.

तुळ : वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. जुनी येणी वसूल होतील. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आज तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखावे लागेल, अन्यथा तो कौटुंबिक वातावरण बिघडवू शकतो.

वृश्चिक : आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. मनोबल उत्तम राहील. आज तुम्हाला नोकरीत तुमच्या आवडीचे काम दिले जावू शकते त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्यामुळे तुमच्या आनंदाला उधाण येईल यात शंकाच नाही.

धनु : जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. नियमांना तडा जाऊ देऊ नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. आजचा दिवस व्यापार – व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. तुमचा आनंद कुटुंबासोबत तुम्ही साजरा कराल. घरची मंडळी तुमच्यावर खुष असून एखाद्या पार्टीचे आयोजन करण्यात येईल. तुम्ही सामाजिक कार्यक्रमांसाठी काही लोकांना भेटू शकता.

मकर : व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. नवीन परिचय होतील. लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. एखाद्या बचत योजनेची माहिती घेवून त्यामध्ये गुंतवणूक करा, अन्यथा भविष्यात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.

कुंभ : नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आज तुमच्या दैनंदिन गरजांसाठी काही खरेदी करू शकता, प्रामुख्याने जोडीदारासाठी काही खरेदी कराल.

मीन : दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तिघाईत निर्णय घेऊ नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या भविष्यासाठी काही प्लॅन्स तयार करायचे असतील तर एखाद्या नातेवाईकाची मदत घेऊ शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
Next Post

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळच्या महिलेची १० लाखांची फसवणूक ; मयत पतीच्या विमा पॉलिसीचे पैसे एजंटने परस्पर लाटले !

June 29, 2024

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर !

September 1, 2023

अनोरे येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी टाकली गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड !

November 12, 2021

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची ५१ वी वार्षिक सभा संपन्न

September 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group