TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in आरोग्य, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सकाळपासूनच कांताई नेत्रालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती.

यावेळी सर्वप्रथम कांताई नेत्रालयचे व्यवस्थापक युवराज देसरडा,नेत्र चिकित्सक डॉ. जैतील शेख, गांधी रीचर्स फाऊंडेशन चे सदस्य प्रशांत पाटील,रजिक शेख यांच्या शाल व मोतीमाळा देऊन सत्कार करण्यात आला तदनंतर कांताई नेत्रालय तर्फे युवराज देसरडा यांनी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा यांच्या सत्कार केला. यावेळी रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. युवराज देसर्डा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज रोजी भारतीय जैन संघटनेने आपल्याला डोळे तपासणीच्या शिबिर मोफत उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आम्ही आभारी आहोत. डोळे तपासणीच्या वेळी ज्यांना आवश्यक असेल अशांचे ऑपरेशन करण्यासाठी कांताई नेत्रालयाने माफक दरात जळगाव येथे व्यवस्था केलेली होती.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

या शिबिरातून जवळपास दहा रुग्ण हे ऑपरेशन करण्यासाठी जळगाव रवाना झाले. कांताई नेत्रालयाने रुग्णांना जळगाव येण्या-जाण्याची सोय केली होती. तसेच त्यांच्या जेवणाचा नाश्ता चहापाणी इतर खर्च सर्व कांताई नेत्रालयाने केलेला होता. या शिबिरात शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवलेला होता. यावेळी भारतीय जैन संघटनेचे मयंक जैन, चेतन टाटिया, दिनेशभाई लोढाया,विपुल छाजेड, राहुल राखेच्या,दर्शन देसलोरा, लतिश जैन, क्षितिज चोरडिया आदींनी मेहनत घेतली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

रक्षाबंधन दिवशीच चिमुकल्या भावाचा मृत्यू ; राखी बांधण्याचे दोघं बहिनींचे स्वप्न राहिले अपुरेच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गूगल क्रोम वापरताय ? सावध व्हा ! केंद्र सरकारने दिला ‘हा’ धोक्याचा इशारा !

December 14, 2021

आ. शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश, शेळगांव बँरेजसाठी १४० कोटी निधी मंजूर

June 13, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १३ ऑगस्ट २०२२ !

August 13, 2022

पोस्टाची ‘ही’ योजना दरमहा पती-पत्नीला देईल सुमारे 4,950 रुपये ; जाणून घ्या… या योजनेची संपूर्ण माहिती !

February 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group