TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ११ नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. कोणत्याही वादापासून दूर राहावे. नशिबाच्या जोरावर कामे होतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील.

वृषभ : आज आर्थिक लाभही मिळू शकेल. काही प्रवासाला जाल ज्यामुळे मनाला शांती मिळेल. प्रवासाचे योग येतील. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. व्यवसायात पैसे गुंतवू नका अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. तुमचे आरोग्य कमजोर राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे.

कर्क : व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. फाजील आत्मविश्वास टाळावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रत्येकजण एकमेकांवर प्रेम करेल. आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील.

सिंह : दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल. हातातील कलेला योग्य दाद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. अतिरिक्त खर्च होईल. आरोग्य कमजोर राहील. आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील.

कन्या : व्यसनांना वेळीच आवर घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. कुटुंबात थोडा तणाव राहील आणि कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाची तब्येत बिघडू शकते. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल.

तूळ : जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल. प्रेम जीवन जगणाऱ्यांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्याल आणि घरखर्चही कराल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक : जोडीदाराची तब्येत खराब राहील. प्रेम जीवनामध्ये काही गोष्टींबाबत सुस्तपणा येऊ शकतो. जुनी उधारी वसूल होईल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.

धनू : तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा अधिक विचार कराल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशप्राप्ती संभवते. एखादा प्रवास संभवतो.

मकर : सर्वजण आनंदाने एकत्र राहतील आणि काहीतरी चांगले काम करण्याचा विचार करतील. प्रवासात घाई करून चालणार नाही. आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा. आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील.

कुंभ : प्रवासादरम्यान, तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटू शकते, ज्याच्याशी बोलून तुम्ही वेळेचा मागोवा गमावाल. मानसिक संतुलन राखावे. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा. आज व्यापारी भागीदारीत आपणाला लाभ होईल.

मीन : म्हाला तुमच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरणामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

चाळीसगावात नवीन रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी मंजूर ; शहरवासियांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची दिवाळी भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट ; ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एकाला कोरोनाची लागण

July 17, 2021

जळगाव : अट्टल गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार !

September 23, 2023

शॉर्टसर्किटमुळे घरात आग ; आगीत होरपळून तरुणाचा मृत्यू !

August 21, 2023

क्रांतीदिनाचे पोस्टर फाडले, दोन गटात तुफान दगडफेक ; सांगवीत गावात कर्फ्यू, 10 संशयितांना अटक !

August 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group