TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रांतीदिनाचे पोस्टर फाडले, दोन गटात तुफान दगडफेक ; सांगवीत गावात कर्फ्यू, 10 संशयितांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in गुन्हे, शिरपूर
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर अज्ञातांनी फाडल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आल्यानंतर दोन गट भिडले. यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली तसेच काही टपर्‍या उलथवून टाकण्यात आल्या, तर काही पेटवण्याचा प्रयत्नही झाला. यासोबतच काही गाड्यांचे काच फोडण्यात आल्यात. मात्र या वेळी होणारी मोठी दुर्घटना सांगवी पोलिसांनी प्रयत्न करून हाणून पाडली. या घटनेनंतर सांगवी संचारबंदी लागू करण्यात आली असून दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

सांगवीतील जोयदा रस्त्यावरील शाळेजवळ आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर फाडल्याचे वृत्त गावात पसरताच शेकडो आदिवासी बांधवांच्या संतप्त जमावाने दुसर्‍या समुदायावर दगडफेक केली. पोस्टर फाडणार्‍यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली व त्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

धुळे येथून एसआरपी, दंगल नियंत्रण पथक, जादा पोलिस बंदोबस्त तातडीने मागवण्यात आल्यानंतर गावाला छावणीचे स्वरूप आले तर या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून तिघांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष्मण भील (वय 18), शिवदास आसाराम भील (वय 40), सुभाष विजय सोनवणे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले.

दंगलीची पाहणी केल्यानंतर आमदार काशीराम पावरा, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, तहसीलदार महेंद्र माळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक एका बाजूने दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत आमदार काशीराम पावरा आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ; मनमाड-जळगावदरम्यान मेगाब्लॉक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकळी येथे आपल्या घरीच किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन !

October 19, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ८ मार्च २०२३ !

March 8, 2023

ब्लॅक मंडे ! शेअर मार्केटमध्ये हाहाकार ; सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला

February 14, 2022

तेरी मेहरबानियाँ…मालकाचे प्राण वाचवण्यासाठी कुत्रा भिडला अस्वलासोबत !

July 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group