TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १६ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. आज अचानक एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही उत्साहित व्हाल. आर्थिक नफा देखील अनपेक्षित असेल.

वृषभ : स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. फसवणुकीपासून सावध रहा. पैशाचा विनिमय विचारपूर्वक करावा. कौटुंबिक वातावरण आज अधिक भावनिक असाल. कुटुंबातील सदस्यांना परस्पर समस्या समजतील, तरीही जास्त बोलण्याची सवय टाळा.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : भूतकाळातील चुका मार्गदर्शन करतील. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कर्ज वसूल करण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

कर्क : तुम्हाला आर्थिक लाभाची अपेक्षा नसली तरी अचानक नफ्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तरीही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त राहील. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक मानहानी संभवते. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात.

सिंह : तुम्ही केवळ दिखाव्यासाठी घरगुती विलास आणि छंदांवर खर्च कराल, ज्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. प्रेमपूर्ण संबंधाचे महत्व लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल.

कन्या : तुमचा योग्य मुद्दा चुकीचा ठरवून लोक वाद निर्माण करतील. आज आरोग्य ठीक राहील पण वादामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. तुमचा करारी स्वभाव दाखवण्याची संधी मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लावाल.

तूळ : आज तुम्ही भविष्यासाठी बचत देखील करू शकाल. आज कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये खूप धांदल उडेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. कोणत्याही मुद्यावर संभ्रमित होऊ नका. ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल.

वृश्चिक : व्यवसायात काही वाट पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आर्थिक लाभ मिळेल. दुपारनंतर कामाचा कंटाळा आल्यावर मनोरंजनाच्या संधी शोधाल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. घरामध्ये मोठी खरेदी कराल. कठीण कामे सुरळीत पार पडतील.

धनू : तुमच्या बोलण्यावर जाण्याने व्यवसाय आणि कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. कामापेक्षा मौजमजेला आणि छंदांना जास्त महत्त्व दिल्याने नुकसान होऊ शकते. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होऊन लाभ होईल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल.

मकर : तुम्ही विवेकाने परिपूर्ण असाल आणि चांगल्या-वाईटाची पूर्वज्ञान करण्यास सक्षम असाल, तरीही तुमचे मन अनैतिक कामांमध्ये भरकटू शकते. आरोग्याशी संबंधित प्रतिकूल कामात अडथळे निर्माण होतील.व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. पैसे खर्च करताना विचार करावा. काही वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

कुंभ : सहकारी सुद्धा तुमच्या वागण्याने खूश होतील ज्यामुळे ते त्यांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करू शकतील. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. स्वकर्तृत्वावर झेप घ्या. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल.

मीन : अनेक दिवसा रद्द झालेला प्रवास आज अनिच्छेने करावा लागेल. मित्र आणि नातेवाईकांशी जवळीक वाढेल. घरगुती वातावरण सामान्य राहील.अचानक धनलाभ होऊन आपल्या मनावरील भार काही अंशी हलका होईल. व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील. बोलताना पुढच्या-मागच्या गोष्टीचा विचार करावा. लाभाच्या संधी प्राप्त होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

तरुणाचा खून करून मृतदेह फेकला जंगलात ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

June 8, 2021

भारताचा कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी) महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पाठिंबा !

May 5, 2024

IRCTC ने बदलले ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम ; जाणून घ्या…काय झाले बदल !

May 12, 2022

टीईटी घोटाळा : परीक्षेत अपात्र ठरलेल्या तब्बल ७८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास !

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group