TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १७ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा. सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर वाहन खरेदीची चांगली संधी आहे. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. अविवाहित लोकांसाठी स्थळ येतील.

वृषभ : घर किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्याच्या छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सावध राहा.व्यवसायात पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान वाढेल, परंतु घरातील प्रतिकूल वातावरणामुळे तुम्ही निराश होऊ शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणताही नवीन बदल करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा निर्णय पुढे ढकला. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना चांगली संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील.

कर्क : गोड बोलून लोक तुमच्या सेवाभावी स्वभावाचा फायदा घेतील. कामातून आर्थिक लाभ होईल पण ते फार काळ टिकणार नाही. आज तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचे वादळ उठेल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल.

सिंह : दुपारपर्यंत तुम्हाला व्यवसायातून भरपूर नफा कमावता येईल. व्यवसाय क्षेत्राबद्दल बोलायचे तर तुमची व्यवसायाची बाजू खूप मजबूत असेल. तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना फायदा देणार्‍या संधी समोर यातील. आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल.

कन्या : मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम घाईगडबडीने किंवा भावनिक होऊन करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. जर तुम्हाला प्रवासाला जायचे असेल तर आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा आणि वाहन चालवताना काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. उगाचच चिडचिड करू नका. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ शकाल. आज केलेली गुंतवणूक लाभदायी राहील.

तूळ : आज तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाल ज्यामुळे तुम्हाला अधिक आपुलकी आणि आदर मिळेल. व्यवसायात कौटुंबिक सहकार्य मिळेल. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्‍या येतील. आपले स्पष्ट मत मांडाल. धावपळ व दगदग वाढेल.

वृश्चिक : आर्थिक लाभ आज अपेक्षित असूनही होणार नाही. तुमचे मनोरंजन करण्यासाठी तुम्ही अनैतिक कृत्ये देखील करू शकता. तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ चांगली आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. शारीरिक व मानसिक स्वस्थता जाणवेल. आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. बोलताना तारतम्य बाळगा. मित्राची भेट उपयुक्त ठरेल.

धनू : आर्थिक लाभासाठी तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

मकर : भावा-बहिणींसोबत वैचारिक मतभेदामुळे घरामध्ये मतभेद होतील. नवीन संपर्क वाढतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धार्मिक भावना वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ संभवतो.

कुंभ : तुम्हाला ठराविक वेळी व्यवहारातून पैसेही मिळू शकतात. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत अधिकार वाढू शकतात. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. अचानक खर्च उदभवतील. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. नामस्मरण उपयुक्त ठरेल.

मीन : कामाच्या ठिकाणी तुमच्या कुशल वर्तनाचे कौतुक होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात सावध राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतात. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

व्हॉईस ऑफ मीडियाची नगर जिल्हा कार्यकारीनी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा ; गिरीश महाजनांची हायकोर्टाकडे मागणी !

April 13, 2022

भारतात कोरोना उद्रेक : अमेरिकेच्या नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला

April 20, 2021

‘या’ बँकेतील खातेधारकांना मिळणार २० लाखांचा फायदा ; जाणून घ्या…तपशीलवार माहिती !

February 10, 2022

जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार

July 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group