TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १८ नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. आज तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कौटुंबिक जीवन तुम्हाला आनंद देईल. कोणाला शब्द देताना विचार करावा. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे.

वृषभ : खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे.

READ ALSO

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिथुन : आर्थिक खर्चात वाढ होईल. अवैध कार्यापासून दूर राहा. आज सावधगिरीने वागावे लागेल. आज कोणत्याही कामात निष्काळजीपणा दाखवू नका. ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज प्रवासाला जात असाल तर काळजीपूर्वक जा.

कर्क : नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. आज तुम्ही दिलेल्या सूचनांचा ऑफिसमध्ये विचार केला जाईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुमचा मान-सन्मानही वाढताना दिसत आहे.

सिंह : दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात जे प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळण्याची पूर्ण आशा आहे, परंतु आज काही विरोधक तुमचे काम बिघडवण्याच्या तयारी करतील. जुनी उधारी वसूल होईल. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो.

कन्या : स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर आज ते त्यात नक्कीच यशस्वी होतील. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये अल्पकालीन यश मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : दुपारनंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. आज तुमची प्रगती पाहून तुमचे काही विरोधक देखील हेवा वाटतील, परंतु ते आपापसात भांडून नष्ट होतील. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. मुलांची प्रगती दिसून येईल. आज गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा.

वृश्चिक : कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. वादाचा मुद्दा पट‍वून देऊ नका. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील. आज तुम्हाला आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन खर्च करावा लागेल, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

धनू : नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी काही आर्थिक मदत करावी लागेल. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. आरोग्याशी निगडीत काही समस्या असल्यास कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.

मकर : मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. तुमचा कोणाशी वाद झाला असेल तर तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. असे न केल्यास तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

कुंभ : शरीर स्वास्थ्य बिघडेल. आपला संताप संयमित ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. आज जर तुमच्या कौटुंबिक जीवनात काही वाद सुरू असतील तर ते संपवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर त्यातून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.

मीन : व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, जी तुमच्या आनंदाचे कारण असेल. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Uncategorized

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025
Next Post

चहार्डीच्या बस वाहकाची कौतुकास्पद कामगिरी ; १५ हजार प्रवाशाला प्रामाणिकपणे केले परत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनातील भावभावनांना शब्दाद्वारे व्यक्त करता येते

January 4, 2025

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. बी. एन. पाटील यांची नियुक्ती

July 14, 2021

मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

November 6, 2021

छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात !

March 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group