मेष : आज तुम्ही व्यवसायात शहाणपण दाखवा. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहावे लागेल. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी. व्यावसायिकांचा व्यवसाय आज अधिक चांगला होईल आणि त्यांना प्रगतीची संधी मिळू शकेल.
वृषभ : आज तुम्ही कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम कागगिरी करणार आहेत. कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात. कुटुंबात समाधान कायम राहील. आर्थिक कामामध्ये सावधानता हवी. काहींना गुप्त वार्ता समजतील. चिकाटी वाढणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आज तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटू शकते, जी तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठा फायदा मिळवून देईल.
मिथुन : आजचा दिवस पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. महत्त्वाच्या कामात सावधानता हवी. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद संभवतात. प्रवास टाळावेत. वाहने चालवताना सावधानता हवी. घरातील तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला खूप महागात पडू शकतो. त्यामुळे काळजी घ्या.
कर्क : जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस ! विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आज तुम्हाला धार्मिक कार्यक्रमातून समाधान आणि शांतता मिळू शकते. कामे विलंबाने मार्गी लागतील. प्रवास नकोत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कुणालाही चुकीचं बोलू नका.
सिंह : आजच्या दिवशी जोखमीची कामे हातात घेवू नये. आरोग्य उत्तम राहणार आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आज कोणतेही काम सावधगिरीने काम करावे लागेल. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. संततिसौख्य लाभेल. आर्थिक कामात मात्र सावधानता हवी. आज व्यावसायिक आणखी काही नवीन काम सुरू करू शकतात, ज्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं.
कन्या : आजचा दिवस लाभदायक असेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे सावधानतापूर्वक करावीत. आर्थिक व्यवहार आज नकोत.भागीदारीत कोणतेही काम करून चांगला नफा मिळवू शकता. सार्वजनिक क्षेत्रात सावधानतापूर्वक कार्यरत राहावे. एखादा मनःस्ताप संभवतो. बोलताना थोडी सावधगिरी बाळगा आणि पैशाच्या व्यवहारातही थोडं सावध राहा.
तुळ : आजचा दिवस व्यापाराच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. जिद्दीने कार्यरत राहावे लागणार आहे. तुमचे काही शत्रू आज तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. प्रवास नकोत. आज तुम्ही कामावर थोडं सावध राहावं, तुमचे विरोधक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.
वृश्चिक : आजचा दिवस उत्साही असेल. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल संभवतो. अतिआत्मविश्वास टाळावा. कोणत्याही प्रकारचे धाडस आज नको. जोडीदारासोबत भांडण होणार आहे. आर्थिक कामात सावधानता हवी वादविवादात सहभाग नको. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्हाला यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय आज नकोत.
धनु : आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. मनोबल कमी राहील. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी.विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. कोणावरही अवलंबून राहू नये. आज ऑफिसमध्ये तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो, ज्यात तुमचे अधिकारीही तुम्हाला साथ देतील.
मकर : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. प्रवासाचे योग संभवतात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अस्वस्थता राहील. तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहा.
कुंभ : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत चांगला राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मुला-मुलींच्या संदर्भात एखादा मनःस्ताप संभवतो. प्रियजनांशी मतभेदाची शक्यता आहे. कोणी पैसे उधार मागितल्यास त्याला देण्याआधी विचार करा आणि सावध राहा. आर्थिक कामे सावधानतापूर्वक करावीत. तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढू शकते.
मीन : आज जे काम हाती घ्याल ते पटकन मार्गी लागणार आहे. प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या कामात सावधानता हवी. नोकरीतील महत्त्वाची कामे लक्षपूर्वक करावीत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार आज नकोत. प्रवासात सावधानता हवी. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवायचे ठरवले असेल तर तुम्ही थोडा विचार केला पाहिजे.