TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 4 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्हाला सासरच्या बाजूने कोणाशी व्यवहार करायचा असेल जरा थांबा, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. आज उधारी घेणे टाळावे. मानसिक थकवा जाणवेल.

वृषभ : आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. एखाद्या नातेवाईकाच्या मदतीसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुमच्या व्यवसायात एखाद्याला पैसे उधार देत असाल तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी. अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. आज कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत भांडणाची परिस्थिती निर्माण झाली, तर तुम्ही गप्प राहणेच योग्य आहे. आज चांगला धनलाभ होईल. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील. आज नोकरीत मनाप्रमाणे काम मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.

कर्क : कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. व्यवसायासाठी काहीतरी नवीन शोधू शकाल. दुसऱ्याच्या चुका आपल्याल पटकन दिसतात पण स्वतःची चूक पटकन समजत नाही म्हणून समोरची व्यक्ती चुकते आहे असं पटकन म्हणू नये. कामाचा उरक वाढवावा. सहकार्‍याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल.

सिंह : शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. आज कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू मिळवू शकता. व्यवसायात आज नफ्याची संधी मिळणार आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील. खर्च संध्याकाळपासून रात्रीपर्यंत होवू शकतात ज्यामुळे चिंतेत वाढ होईल.

कन्या : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही गोष्टी ऐकायला मिळतील त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. व्यायामाला कंटाळू नका. व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील.

तूळ : आज कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. इतरांकडून तुम्हाला मदत मिळेल. नोकरीत तुम्ही आज असे काही निर्णय घ्याल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल. आळस व अशक्तपणा जाणवेल.

वृश्चिक : तुम्हाला काही अनावश्यक खर्चांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुमच्यावरील ताण वाढेल. छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीकडे व्यक्त करण्याआधी नीट विचार करा अन्यथा पुढे काही समस्याही निर्माण होऊ शकतात. आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

धनू : व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. तुमच्या शारीरिक सुखसोयींमध्ये थोडी कमी होवू शकते.तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. आज तुम्ही कामामध्ये विजयी होणार आहात, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.

मकर : आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. व्यवसायातही आज ज्येष्ठांच्या मदतीने बऱ्याच काळापासून रखडलेल्या कोणत्याही कामात यश मिळेल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. वाहन विषयक कामे पार पडतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे. आज कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू मिळवू शकता.

कुंभ : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायातही आज ज्येष्ठांच्या मदतीने बऱ्याच काळापासून रखडलेल्या कोणत्याही कामात यश मिळेल. आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

मीन : आज आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमच्या मनात तुमच्या मुलांबद्दल आणि पत्नीबद्दल प्रेमाची भावना ही वाढेल. रात्रीच्या वेळी तुमच्या घरात काही विपरीत गोष्टी घडू शकतात. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. मनातील भावना व्यक्त कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

भडगाव तालुक्यातील वाळू माफिया स्थानबद्ध ; नागपूर कारागृहात रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरेंच्या विधानात तथ्य असेल महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, अन्यथा ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात ; वंचित आक्रमक !

April 5, 2022

जमिनीवरून निर्माण झालेल्या तंट्याच्या प्रकरणात तब्बल १०८ वर्षांनी न्यायालयाचा निर्णय

May 17, 2022

अशिक्षित व्यक्ती म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शहा

October 12, 2021

महात्मा गांधीजींची ‘ती’ सायकल आता गांधीतीर्थमध्ये !

September 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group