TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्यक्रमावरही कुटुंबात चर्चा होऊ शकते. अनेक प्रश्नांची उकल कराल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल.

वृषभ : आज तुम्हाला काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय सापडेल ज्यामुळे तुमचे धैर्य वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. उगाचच हुरळून जाऊ नका. घर – परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आज विद्यार्थ्यांना वरिष्ठांसोबत काम करून शिक्षणात येणाऱ्या समस्यांवर उपाय मिळतील. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. नोकरी – व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील.

कर्क : आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह लग्न, वाढदिवस इत्यादी कोणत्याही शुभ कार्यक्रमास उपस्थित राहू शकता. विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. मान – प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल.

सिंह : आज तुम्ही एखाद्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी पुढे याल, परंतु लोक याला तुमचा स्वार्थ समजणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. नोकरी – व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल.

कन्या : आज तुमच्या आजूबाजूला कोणताही वाद निर्माण झाला तर तुम्हाला त्यापासून दूर राहावे लागेल. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. साफसफाईची कामे काढाल. मन प्रसन्न राहील. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे.

तूळ : आज तुमच्या घरात सुख-समृद्धी असेल आणि तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. पराक्रमात वाढ होईल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल.

वृश्चिक : तुमच्या बहिणीच्या लग्नात काही अडथळे असतील तर आज ते कुटुंबातील सदस्याच्या मदतीने दूर होतील. देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल.

धनू : आज नोकरीच्या दिशेने काही नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील, पण तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील. आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्या सक्षम व्हाल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत.

मकर : आज तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही.

कुंभ : तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही अडथळे येत असतील तर तेही आज संपुष्टात येईल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तीर्थक्षेत्राच्या प्रवासाची योजना आखू शकता. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल. आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल.

मीन : आज तुम्हाला गोड वागणूक देऊन तुमच्या अडचणी दूर कराव्या लागतील. तुम्ही तुमचे कोणतेही नवीन काम केले तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. हातातील कामातून समाधान मिळेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप नेत्याने काढली तृणमूल नेत्याच्या पत्नीची छेड ; घरात घुसून पोलिसांनी केली अटक !

August 14, 2021

कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु

November 15, 2020

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील तीन गुन्हेगार स्थानबद्ध !

February 21, 2024

कोरोनाच्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा : मद्रास हायकोर्ट

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group