TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मारहाणीत वायरमनचा मृत्‍यू ; ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिले कारवाईचे आश्वासन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2021
in भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) येथील महावितरण कार्यालयात असलेल्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कॅबीनची तोडफोड करत मारहाण केल्याची घटना घडली. यात कर्तव्यावर असलेले वायरमन गजानन राणे यांचा या मारहाणीत मृत्यू झाला. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

महावितरणचे तंत्रज्ञ गजानन राणे यांचा मारहाणीत मृत्यू झाला. याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत घटनेबाबत दुःख व्यक्त केले. तसेच या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यास प्रयत्नशील असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

READ ALSO

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या कृषी पंपाच्या वीजबिलाची सक्तीने वसुली या विरोधात भडगाव व पाचोरा तालुक्यातील महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन केले. त्याअनुषंगाने भडगाव येथील चाळीसगाव रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयात सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान पोलिस बंदोबस्तात शिवसेनेतर्फे आंदोलन केले. मात्र हे आंदोलन झाल्यानंतर चाळीसगाव रस्त्यावरील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांच्या दालनात मोटारसायकलवर आलेल्या सात जणांनी प्रवेश करत त्यांना मारहाण केली. तर कॅबीनची ही तोडफोड केली.

यावेळी उपस्थित असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे हे उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना सोडविण्याच्या प्रयत्न करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना ही या सात अज्ञांत हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत ते खाली पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सात इसम राणे यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याचे, याशिवाय उपकार्यकारी अभियंता अजय धामारे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे धामोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

Mostbet Official Site In India 25000 For Free Bets Login & Registration

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशीदारूचे दुकान फोडून ६३ हजारांचा ऐवज लांबविला

July 26, 2024

महिला पोलिसाला बनावट सह्या करणे भोवले गुन्हा दाखल

November 10, 2022

समीर वानखेडेंना मोठा धक्का ; ठाण्यात गुन्हा दाखल

February 20, 2022

भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी सीजीपीएलकडून वीज खरेदीचा उर्जा विभागाचा निर्णय

April 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group