मेष : तुम्हाला आर्थिक स्थिती लक्षात ठेवावी लागेल. भविष्यात आर्थिक चिंता सतावतील. मुलांना समस्या येतील. काहींना विविध लाभ होणार आहेत. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकणार आहात. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस तुमचा खर्चांनी भरलेला असेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : मुलांना समस्या येतील.व्यवसाय करणाऱ्या लोकांचे सहकाऱ्यांशी वाद होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आजचा दिवस तुमचा खर्चांनी भरलेला असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा दबदबा राहील.
मिथुन: जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. आज शांतपणे काम करावे लागेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. आज तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्हाला आनंद वाटेल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कर्क : गोंधळातून त्यांची सुटका होईल. मन प्रसन्न राहिल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आराम मिळेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे.
सिंह : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सरकारी काम करणाऱ्यांना आज पगारवाढ होऊ शकते. आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. आज नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना फायद्याच्या संधी मिळतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल.
कन्या : जोडीदाराला पटवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात कोणताही निर्णय घ्यायचा नसेल तर घाई करु नका. काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. आज कौटुंबिक वाद होऊ शकतात. तुम्हाला धीर धरावा लागेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत.
तुळ : परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खराब होईल. मालमत्तेचे वाद वाढतील. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आजचा दिवस सामाजिक क्षेत्रासाठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करेल. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. विविध लाभ होतील.
वृश्चिक : कायदेशीर बाबी दीर्घकाळ चालत असतील आजचा दिवस संपत्ती आणि पराक्रम वाढवणारा असेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. आजचा दिवस संपत्ती आणि पराक्रम वाढवणारा असेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. स्वास्थ्य लाभणार आहे.
धनु : काही नवीन मित्र जमतील. कामात तणाव तयार होईल. समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. प्रवास सुखकर होणार आहेत मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज समाजसेवा केल्याने जास्तीत जास्त लाभाच्या संधी मिळतील. जिद्द वाढणार आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.
मकर : नवीन खर्चांना सामोरे जावे लागेल. नोकरदार लोकांना त्रास सहन करावा लागेल. कामात लक्ष द्या. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्य जपावे. काहींवर एखादे भावनिक दडपण राहील.
कुंभ : राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोक आज काही नवीन संपर्क करतील. नोकरीत महत्त्वाचे काम सोपवले जाईल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामात दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. आज तुमचा दिवस चांगला जाईल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात.
मीन : कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. काही विशेष काम पूर्ण झाल्यास आनंदी व्हाल. आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनदिन आर्थिक कामे जपून करावीत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. आज व्यवसायाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत वेळ घालवाल. प्रतिकूलता जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.