TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात पुन्हा भीषण अपघात ; भरधाव ट्रकने महिलेला चिरडले !

vijay waghmare by vijay waghmare
December 21, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील टॉवर चौकात दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता घडली आहे. याप्रकारे जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. वंदना अशोक गोराडे (वय-४९, रा. राणीचे बांबरुड ता. पाचोरा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती अशोक सुखदेव गोराडे (वय-६०) हे गंभीर जखमी झाले आहे.

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे अशोक सुखदेव गोराडे हे आपल्या पत्नी वंदना गोराडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांच्या चालकाच्या मुलाचे साखरपुडा चा कार्यक्रम असल्या कारणामुळे ते पत्नी वंदना गोराडे यांच्यासोबत शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजे ४७९६) मी जळगाव आतील टॉवर चौकाकडून शिवाजीनगर उड्डाण पुलावरून जात होते, त्यावेळी भरदा वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एमएच २१ एबी ७४६६) ने जोरदार धडक दिली. वंदनाबाई गोराडे या चाकाखाली आल्याने
त्यांचा जागेस मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला तर जखमी अशोक गोराडे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मयताच्या पश्चात एक मुलगा अविनाश, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonaccident

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या तिघांवर काळाची झडप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनची ‘फिनिक्स’ भरारी : अनिल जैन !

September 8, 2023

धरणगाव भाजपकडून पारोळा येथील घटनेचा निषेध ; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी !

November 12, 2020

आज आढळले अवघे ५३ कोरोनाबाधित ; १३४ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

October 30, 2020

लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शिक्षकांचा गौरव

September 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group