TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope today : आजचे राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायिकांसाठी आजचा दिवस थोडा सावधानतेचा असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

वृषभ : दिवस मध्यम फलदायी. हातातील कलेला वाव द्यावा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. व्यवसायात आज तुमचे काही विरोधक असतील तर ते तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. आज तुमच्या शेजारी-पाजारी काही वाद झाले तर तुम्ही त्यांच्याशी गोडवा ठेवावा.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ते पैसे सहज मिळतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. आज तुमच्या एखाद्या मित्रामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे सावध राहा.

कर्क : तुमच्या तब्येतीबद्दल गाफील राहू नका. जर तुम्ही जमीन किंवा कोणतेही घर, दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते खरेदी करण्यापूर्वी तुमच्या मोठ्यांचा सल्ला घ्या.व्यावसायिक लोकांना आज काही तांत्रिक माहिती मिळू शकते, ज्यामध्ये त्यांची आवड देखील दिसून येईल.

सिंह : जर तुम्ही आज कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर त्यात तुम्हाला भाग्याचीही साथ मिळेल, त्यामुळे आज जर तुम्ही कुठेही गुंतवणूक करत असाल तर ती अत्यंत काळजीपूर्वक करा आणि कोणाच्याही बोलण्यात येऊ नका.आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या घरी एक खास पाहुणे येण्याची शक्यता आहे.

कन्या : मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्या. आ तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून खूप सहकार्य मिळेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा. आज जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात घेऊ नका कारण ते फेडणे खूप कठीण होईल.

तूळ : आज तुमच्या भावाला किंवा बहिणीला आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. या प्रकरणात काही पैसे देखील खर्च होतील. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.

वृश्चिक : मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. विचार भरकटू देऊ नका. तुम्हाला तुमच्या सासरच्या व्यक्तीकडून पैसे उधार द्यावे लागत असतील तर नीट विचार करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रम आयोजित करू शकता.

धनु : तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप मेहनत घ्यावी लागेल. आज एखादा नातेवाईक बहीण-भावाच्या लग्नातील अडचण दूर करू शकतो. आज कुटुंबात कोणत्याही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते.

मकर : तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या तब्येतीबाबउद्या तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम करू शकता. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. प्रलोभनांना बळी पडू नये.

कुंभ : आज खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडून सन्मान मिळत आहे. जर तुमच्या जमिनी किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात चालू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.

मीन : एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लहान भावंडांची आवश्यकता भासू शकते. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करण्याचा विचार करा. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. चर्चा करताना संयम बाळगावा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून मन समाधानी राहील. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमची प्रकृती ठीक राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल थरार...बंदुकीच्या धाकावर लुटले साडेचार कोटी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १२ जुलै २०२३ !

July 12, 2023

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला तर आटोक्यात आणणे कठीण होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

March 17, 2021

आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानखेडा येथे शालेय साहित्य व पाणी कॅन भेट !

September 23, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 18 जानेवारी 2024 !

January 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group