TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानखेडा येथे शालेय साहित्य व पाणी कॅन भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2022
in जळगाव, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड(प्रतिनिधी) : तालुक्यातील भानखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्याने शालेय साहित्य करण्यात आले यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चंद्रकांत पाटील मित्रपरिवाराचे अमोल पाटील व सहकाऱ्यांनी काल २२ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (पाटी,कंपास पेटी, पाणी बाॅटल इतर शालेय साहित्य )आणि पिण्याच्या पाण्याचे 2 जार भेट देण्यात आले.

तसेच हिमजल अँक्वा चे संचालक श्री.घनश्याम इंगळे यांची मुलगी प्रिक्षा हिच्या पहील्या .वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत वर्षभर 2 जार शुद्ध पाणी दररोज देण्याचे इंगळे यांनी जाहीर केले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

शाळेस साहित्य भेट देणारे आमदार चंद्रकांत पाटील मित्र परिवाराचे प्रमुख अमोल पाटील आणि वर्षभर विद्यार्थ्यांना दररोज दोन जार शुद्ध पाणी पुरवठा आश्वासन देणारे घनश्याम इंगळे यांचे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक वृंदाने आभार मानले.
यावेळी अमोल पाटील, राहुल मतकर ,मोहन दोडके ,घनशाम इंगळे ,नामदेव मिसाळ ,देवराम निकम ,मंगेश मतकर ,विनोद पाटील ,योगेश पाटील ,पवन पाटील ,योगेश ढसाळ ,अतुल दोडके ,लोकेश पाटील ,गोरखनाथ गायकवाड ,तुषार पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

शिवसेनेच्या मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुखपदी मुकुंदराव नन्नवरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरुणीला विकले ; जबरदस्तीच्या लग्नानंतर पतीकडून अत्याचार !

June 16, 2022

‘मी टरबूज्या म्हणार नाही, पण मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो म्हणून मला डावलण्यात आलं, हे सत्य : एकनाथराव खडसे

February 19, 2022

सर्वसाधारण सभा, मेळाव्यांसाठी फक्त 50 जणांना परवानगी : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची माहिती

December 3, 2020

जळगाव : घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाला भरधाव कारने उडविले !

April 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group