TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली नवी नियमावली ; जाणून घ्या.. काय आहेत निर्बंध !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविडच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने नागरीकांसाठी नवीन नियमावली (New rules) जाहीर केली असून यात अनेक नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशाला अनुसरून जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी नवीन आदेश जारी केले असून २७ डिसेंबरपासून नवीन निर्बंध लागू केले जाणार आहेत.

काय आहेत निर्बंध ?

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

दिनांक २४ डिसेंबर, २०२१ मध्ये नमूद केल्यानुसार या कार्यालयाचे आदेश दिनांक २७ नोव्हेंबर, २०२१ मध्ये नमूद केल्यानुसार संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता दिनांक २५ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ००.००१ वाजेपासून पुढील आदेश होईपावेतो खालील प्रमाणे निर्बंध लागू करीत आहे.

(a) सण साजरा करणे व नविन वर्षाचे स्वागोत्सव करण्याबाबत महाराष्ट्र शासन, गृहविभाग, यांचेकडील दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकात नमूद मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

b) लग्न समारंभ:- बंदिस्त जागेमध्ये (उदा. Banquet / marriage halis) साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ १०० व्यक्तींच्या मर्यादेत साजरा करता येतील व मोकळ्या जागेत साजरा होणारे लग्न समारंभ हे केवळ २५० व्यक्तींच्या मर्यादेत किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या २५% यापैकी जे कमी असेल तो क्षमता लागू राहील.

(c) इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात गर्दा होणारे कार्यक्रम बंदिस्त जागेमध्ये केवळ १०० व्यक्तीना उपस्थित राहण्याची परवानगी असेल व मोकळ्या जागेत केवळ २५० व्यक्तीच्या मर्यादित किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या २५% यापैकी जे कमी असेल तो क्षमता लागू हो

(d) वरील प्रमाणे नमूद कार्यक्रमांव्यतिरोक्त इतर कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत ज्या ठिकाणी आसन अता निश्चित केलेली आहे. अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० पेक्षा जास्त उपस्थिती नसेल व त्या आसनक्षमता निश्चित केलेली नाही. अशा ठिकाणी २५% उपस्थिती राहील. अशा प्रकारचे कार्यक्रम कृत्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५% पेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाही.

(e) क्रिडा कार्यक्रम / स्पर्धा साजरा करतांना प्रेक्षक क्षमता हो एकूण क्षमतेच्या २५% राहील.

(f) वर नमूद कार्यक्रम / स्पर्धा वगळता इतर प्रकारचे मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम (किर्तन, रथोत्सव, पालखी सोहळा, उरुस, कुस्ती, दंगल, यात्रा- जत्रा भरवणे, प्रदर्शने) साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती, जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.

(g) रेस्टॉरंट, जिम्नॅशिअम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल / थिएटर्स हे आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेसह सुरु राहतील. याकरीता संबंधित क / मालक यांनी उपलब्ध असलेलो क्षमता व 50% क्षमता जाहिर करणे अनिवार्य राहील.

(h) जमावबंदी : सार्वजनिक ठिकाणी रात्री ०९.०० ते सकाळी ०६.०० वाजेपावेतो ५ पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई राहील.

(i) कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या पूर्व नियोजित वैधानिक सभा ह्या सभागृहाच्या क्षमतेच्या २५% पेक्षा जास्त व सभागृहात १०० पेक्षा जास्त व्यक्तीची सभा घ्यायची असेल अशा वैधानिक सभा या ऑनलाईन पध्दतीने घेता येतील.

(j) ज्या ठिकाणी कोणत्याही नागरिक / व्यक्तीस येण्याचा किंवा सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल्स, समारंभ, संमेलने (मेळावे), रेस्टॉरंट, जिम्नशिअम, स्पा सेंटर, सिनेमा हॉल / थिएटर्स, लग्न समारंभ, सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम इत्यादी ठिकाणी शासन आदेश दिनांक २७ नोव्हेंबर, २०२१ नुसार कॉविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहिल किंवा ४८ तासाच्या आतील कोविड-१९ RTPCR निगेटी चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

(k) वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, शासकीय अधिकारी / कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सुट राहील. तथापि संबंधितांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

(l) पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना वर नमूद केलेल्या निर्बंधातून सुट राहील. तथापि त्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

वरील प्रमाणे जळगांव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बयांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

वरात निघण्यापूर्वी नवरदेवाने केली आत्महत्या ; कारण ऐकून सगळेच झाले अवाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अस्वस्थ नायक… !

December 23, 2021

जळगावात खदानीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पाणथळीवर पडल्याने बचावली

February 6, 2021

जळगावात माथेफिरुंनी दुचाकी जाळल्या ; काही उपद्रवी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

May 13, 2022

जळगावातील सोशल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा ; राजकीय पदाधिकाऱ्यांची फोनाफानी !

October 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group