TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरात निघण्यापूर्वी नवरदेवाने केली आत्महत्या ; कारण ऐकून सगळेच झाले अवाक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लग्नासाठी (Marriage) वऱ्हाड निघण्यापूर्वी काही मिनिटं नवरदेवानं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या लग्नात (DJ in the marriage) डीजे का आणला नाही, अशी विचारणा करत त्याने गळफास लावून घेतल्याची चर्चा आहे. तरुणाने लग्नापूर्वी काही क्षण आत्महत्या करण्याचा निर्णय़ नेमका का घेतला असावा, याची पोलीस चौकशी करत असून त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बांसवाडा परिसरात राहणाऱ्या लाल सिंह उर्फ विनोदच्या लग्नाचं वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होतं. सगळे पाहुणे आणि मित्रमैत्रिणी जमले होते. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. तेवढ्यात विनोद घरातून बाहेर गेला आणि परत आलाच नाही. विनोदने त्याच्या घराजवळ असलेल्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. विनोदने ही आत्महत्या का केली, याचा पोलीस शोध घेत आहेत. लग्नात डीजे आला नसल्यामुळे तो नाराज असल्याची चर्चा वऱ्हाडी मंडळींमध्ये होत होती. त्यातूनच त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं. मात्र हे कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच याप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू असून पोलीस आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधत आहेत.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं, तर त्याच्या बहिणीचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं. थंडीमध्ये अंगावर घेण्यासाठी जी शाल वापरली जाते. त्याच्या मदतीने त्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

अभिनेता सलमान खानला सर्पदंश ; पनवेलच्या फार्महाउवर घडली घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२८ मे पासून जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन !

May 24, 2023

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्‍यांना सातवा वेतन आयोग लागू

October 14, 2020

महाजनांनी खरं सांगावं निधीसाठी माझे पाय धरले कि नाही ? ; खडसेंचा सवाल

April 19, 2022

भुसावळ : 12 लाखांची रोकड बंदुकीच्या धाकावर लुटणारे दोघं अटकेत !

April 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group