TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 12 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. व्यवसायातील आर्थिक कामे आज तुम्ही मार्गी लावणार आहात. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद राहील. एखादी गुप्तवार्ता समजेल. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ज्ञान पाजळणं बंद करा. कायद्याशी संबंधित कागदपत्रं पूर्ण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

वृषभ : आजचा दिवस सौम्य आणि ठीकठाक असणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. दैनंदिन कामे आज आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. काहींना मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायात कसलीही तडजोड करू नका. आजचा दिवस आपणाला प्रवासासाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील कायदेशीर बाबींमध्ये अधिक काळजी घ्या.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : नोकरीच्या ठिकाणी एखादे मोठे यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. काहींना अनावश्यक कामात आपला वेळ वाया घालवावा लागेल. मानसिक अस्वस्थता राहील. तुमचा तुमच्या पालकांशी काही मुद्द्यावर वाद होऊ शकतोकाहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील. गाडी चालवताना जरा सावध राहा, अन्यथा अपघात होऊ शकतो.

कर्क : व्यावसायिकांनी मोठ्या नफ्याच्या मागे धावून लाभाची संधी सोडू नये. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ होईल. आपण आपल्या प्रियजनांबरोबर आजचा दिवस आनंदात व्यतीत करणार आहात. काहींना विविध लाभ होणार आहेत. आज व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्याचा फायदा पाहून घाई करू नका.

सिंह : आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे आज तुम्ही मार्गी लावू शकणार आहात. जोडीदाराच्या प्रभावाखाली मोठी गुंतवणूक केली तर त्यांना नुकसान होऊ शकते. सार्वजनिक जीवनात काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यवसायाकडे नीट लक्ष द्या, अन्यथा नुकसान व्हायला वेळ लागणार नाही.

कन्या : आजचा दिवस शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घेण्याचा असेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. तुमची एखादी जुनी चूक लोकांसमोर येऊ शकते. जिद्दीने व चिकाटीने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहात. प्रवासातून फायदा मिळेल. आनंदी राहाल. आज तुम्ही घरातील कामे करण्यात थोडा आळस दाखवाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांकडून ओरडा मिळेल.

तुळ : एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. भावनिक राहाल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. एखाद्याकडून कळलेल्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळावे. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याच कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. तुमच्या कामाच्या ठिकाणी अनावश्यक कामात तुमचा जास्त वेळ जाईल.

वृश्चिक : आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आपले आरोग्य उत्तम असणार आहे. आज तुमची प्रतिभा सर्वांसमोर येईल, लोक ते पाहून आश्चर्यचकित होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या अडचणीत अडकला असाल तर तुम्ही तुमची बुद्धी लावून त्या समस्येतून बाहेर पडू शकता.

धनु : तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज आपल्याला आरोग्याच्या तक्रारी राहतील. आपली दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही सर्वांची मनं जिंकण्यात यशस्वी व्हाल. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. तूमच्या कौटुंबिक बाबतीत तुम्ही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये. महत्त्वाची कामे आज नकोत. खर्च वाढणार आहेत. यश मिळवण्यासाठी फक्त कोचिंग पुरेसं नाही. तुम्हाला घरीही एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल.

मकर : आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. काही नवीन संपर्कांमुळे तुम्हाला फायदा होईल. आर्थिक कामांकरिता आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. जर तुम्ही तुमच्या घराचे प्रमुख असाल तर तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुम्ही भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेऊ शकता.

कुंभ : आज जबाबदारीने काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित काही योजना रोखल्या जाऊ शकतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. आजचा दिवस सामान्य असेल. कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.

मीन : एखादे मोठे यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन मार्गही मिळतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळाल्यानंतर तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. काहींना गुरुकृपा लाभेल. तुम्ही कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असाल तर जर तुम्ही स्वयंअभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

पिंप्री शिवारात दोन वाहनांची समोरासमोर धडक, चार जखमी ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोळ्यासमोर पतीला जिवंत जळताना पाहिलं, अन् पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल

June 6, 2021

जैन हिल्सवर पोळा उत्साहात !

September 2, 2024

रक्षाताई खडसे आज घेणार मंत्रीपदाची शपथ !

June 9, 2024

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामाची पाहणी

December 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group