TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 13 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपले आरोग्य उत्तम असणार आहे. महत्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काही नवीन कामांची शक्यता अजमावून पाहाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दिसल्याने लोक आश्चर्यचकित होतील. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

वृषभ : आज तुमच्या एखाद्या जुन्या आणि बराच काळ लांबलेल्या कराराला अंतिम रूप देण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. काहींना दुपारनंतर अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने कामे यशस्वी होणार आहेत. आज तुम्ही तुमच्या रखडलेल्या कामांमध्ये पूर्ण लक्ष द्याल.

READ ALSO

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

मिथुन : अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले तर तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. दुपारनंतर आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

कर्क : जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला एखादा मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. काही वैयक्तिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. तुम्ही थोडे चिंतेत राहाल आणि तुमची चिडचिडही होईल. महत्त्वाची कामे आज नकोत. दुपारनंतर काही अनावश्यक खर्च संभवतात.

सिंह : आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांशी झालेला सुसंवाद एखादा सुखद अनुभव देईल. आज कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण मेहनत घेऊन आणि झोकून देऊन काम केले पाहिजे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज एखादे पद मिळू शकते. काहींना विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामे होतील.

कन्या : नोकरीत चांगली कामगिरी करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावता येणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळावे. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. कामाचा ताण जाणवणार आहे. काहींना सार्वजनिक कार्यात मान-सन्मान लाभेल. तुमच्या मुलांनी एखादी परीक्षा दिली असेल तर आज त्याचा निकाल येऊ शकतो.

तूळ : तुमचे वाढते खर्च आज तुमच्यासाठी डोकेदुखी बनतील, खर्चाचे अंदाजपत्रक बनवा आणि आपली कामे करा. दुपारनंतर आपणाला सुखकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. काहींना दुपारनंतर अनपेक्षित प्रवास संभवतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळावे. मनोबल उत्तम राहील.

वृश्चिक : प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. दैनंदिन कामात दुपारनंतर अडचणी जाणवतील. तुमच्यात परस्पर सहकार्याची भावना निर्माण होईल. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर आज ते तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. प्रवासात काळजी घ्यावी. आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देईल. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.

धनु : कौटुंबिक नात्यात जोडीदारासोबत काही दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर होईल. कामाचा ताण जाणवणार आहे. तुमच्या आतल्या ऊर्जेमुळे तुम्ही तुमच्या कामावर तसेच इतरांच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. दुपारनंतर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. कामाचा उरक वाढेल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल.

मकर : तुमची काही रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही व्यस्त असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. दुपारनंतर दैनंदिन कामाचा ताण जाणवणार आहे. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. काही नवीन संपर्कातून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाणार आहे. धार्मिक कार्यात तुमची गोडी वाढेल.

कुंभ : तुमच्या संपत्तीत वाढ झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहे. नोकरी, व्यवसायात कामे पूर्ण होणार आहेत. आज खर्चही वाढू शकतो. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल. आर्थिक लाभ होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज खर्चही वाढू शकतो. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल.

मीन : तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणारेत. मानसिक त्रास कमी होईल. आनंदी वातावरण राहणार आहे. तुमची लपलेली प्रतिभा लोकांसमोर येईल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळू शकेल. काहींना एखादी भाग्यकारक अनुभव येणार आहेत. तुम्हाला सर्जनशील कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. सार्वजनिक कामात तुमचा उत्साही सहभाग राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Next Post

गुळ नदी पुलावर घर सामान घेऊन जाणाऱ्या आयशरने अचानक घेतला पेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दर्जेदार रस्ते म्हणजे विकासाचा दुवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

August 28, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार १५ एप्रिल २०२२ !

April 15, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ६०,७५३ कोरोनाबाधित, १६४७ रुग्णांचा मृत्यू

June 19, 2021

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ कार्यक्रमातून शिक्षकांना वगळण्यात यावे ; चोपडा माध्यमिक संघाची मागणी

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group