TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 24 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस थोडा अशुभ ठरणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. आज तुम्हाला तुमच्या कामात थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आज इतरांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेणार आहात. प्रवास सुखकर होतील. कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल.

वृषभ – तुमच्या कामात पूर्ण जोम आणि उत्साह असेल. मानसिक थकवा जाणवेल. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे टाळावे. आज तुमचे मन खूप आनंदी असेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आज तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असेल. मनोबल कमी असणार आहे. कामे रखडणार आहेत. आज कामाचा ताण थोडा वाढणार आहे, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.

READ ALSO

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

मिथुन – सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम असणार आहे. तुमचे उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपत्रक नीट सांभाळावे लागेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आज विशेष आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. विविध लाभ होतील. तुमच्या वागण्या-बोलण्यात संघर्षाचा प्रतिकराचा भाग जास्त असेल.

कर्क – आज तुमची कार्यशैली तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यास मदत करेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद वाढू शकतो. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार तुम्ही आज मार्गी लावू शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. भावंडांशी थोडे वाद संभवतात.

सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार नाही आणि तुम्हाला तुमच्या कामात खूप सावध राहावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना नवा मार्ग दिसेल. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. व्यापार-धंद्यात सतत काहीतरी उलाढाल करण्यात गुंतून जाल. परंतु त्यामधील काही गोष्टी गुप्त ठेवण्याकडे कल राहील.

कन्या – आज तुम्हाला अनियंत्रितता आणि अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्ही उत्साही व आनंदी असणार आहात. आज कोणतेही मोठे काम करणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. तुमची अनेक कामे आज तुम्ही मार्गी लावू शकणार आहात, काहींना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कानाचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरी उपचार वेळेत घ्यावेत.

तूळ – आज तुमच्या व्यवसायात पैसे कमविण्याचे अनेक मार्ग खुले होतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक सकारात्मकता राहील. आज आपली अनेक कामे आपण मार्गी लावणार आहात. आज तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहणार आहे. स्वास्थ्य लाभणार आहे. आपल्या विचारांशी पक्के राहाल, त्यामुळे समोरच्या लोकांना तुम्ही हटवादीही वाटल.

वृश्चिक – विरोधकांपासून सावध राहावे लागेल. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत दैनंदिन कामातही काही अनपेक्षित अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. पैसा मिळवण्यासंदर्भात मोहाचे क्षण बाजूला सारावे लागतील, नाहीतर त्याबाबतीत त्रास होण्याची शक्यता आहे.

धनु – आज तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात. आज आपले अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आज तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.आर्थिक लाभ होणार आहेत. तुमच्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्यांना देण्याची संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून मदत मिळेल.

मकर – आज तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तीने काम करावे लागेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे व्यवहार पार पडणार आहेत. राजकारणी लोकांना आपली मतं समाजापुढे मांडण्याची संधी मिळेल.

कुंभ – आज तुम्ही तुमच्या घरात काही शुभ कार्य करू शकता जे तुमच्यासाठी खूप शुभ असेल. काहींना नवी दिशा सापडेल. आनंदी व आशावादी राहाल. एखादे नवीन काम सुरू करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक करण्यासाठी विशेष कष्ट घेणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण लागल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल.

मीन – तुमच्या घरात काही शुभ कार्य घडू शकतात ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण अधिक मंगलमय होईल. आज आपले मनोबल कमी असणार आहे. काहींना आज भावनिक दडपण राहील. आज तुमच्या नातेवाईकांमध्येही खूप आनंद असू शकतो. एखादी चिंता सतावणार आहे. आज आपण प्रवासात व वाहने चालविवताना विशेष काळजी घ्यावी. नोकरीत अधिकाराच्या जागा मिळतील. महिला गोड बोलून आणि वागून इतरांची मने जिंकतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Next Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घर फोडून सोने-चांदीचे दागिने लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

May 2, 2023

मौनी अमावास्येच्या स्नानावेळी प्रयागराजमध्ये भीषण चेंगराचेंगरी

January 30, 2025

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

February 7, 2025

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,४०३ कोरोनाबाधित, २८१ रुग्णांचा मृत्यू

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group