TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा; आज फायनल

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि. ११ प्रतिनिधी : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे. आज झालेल्या चुरशीच्या सामन्यांतून सेमी फायनलसाठी चार संघानी धडक मारली आहे. बाद फेरीत होणाऱ्या सामन्यांमध्ये उद्या (दि.१२) ला कर्नाटक विरूद्ध बिहार व पंजाब विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात लढत होणार आहे. यातून अंतिम सामन्यातील विजयी व उपविजयी ठरणाऱ्या संघाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या आजच्या आठही सामन्यांमध्ये खेळाडूंनी आपले फूटबॉलमधील कौशल्य पणाला लावले. साखळी फेरीत सामन्यांमध्ये पंजाब वि.वि. गुजरात ४-०, महाराष्ट्र वि.वि. उत्तर प्रदेश ४-०, बिहार वि. वि. तामिळनाडू १-०, कर्नाटक वि. वि. वेस्ट बंगाल ५-०, पंजाब वि.वि. तेलंगना ६-०, तामिळनाडू वि गुजरात ०–० हा सामना बरोबरीत सुटला. कर्नाटक वि.वि. महाराष्ट्र १-०, बिहार वि.वि. तेलंगना ६-० विजयी झालेत. प्रत्येक सामन्यांमधील मॅन ऑफ दी मॅच खेळाडूला चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

तत्पूर्वी आज झालेल्या सामन्यांमध्ये नाणेफेकीसाठी जैन इरिगेशनचे अभंग अजित जैन, हेड कोच सुयश बुरकूल, जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, अनुभूती निवासी स्कूलचे विक्रांत जाधव, मेडिकल ऑफिसर डॉ. स्नेहल पाटील, महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे अजित घारगे, महाराष्ट्र क्रिकेट संघातील क्रिकेटपटू निरज जोशी, रणजीपटू ओम मुंढे, प्रशिक्षक मुश्ताक अली यांची उपस्थिती होती.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा यशस्वीतेसाठी सीआयएससीई स्पर्धा आयुक्त ललिता सावंत, सिद्धार्थ किल्लोस्कर (सीआयएससीई कौंन्सिलचे स्कूल मुंबई विभागाचे समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती शाळेचे विक्रांत जाधव, तसेच प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, सुयश बुरकुल, घनश्याम चौधरी, राहूल निंभोरे, उदय सोनवणे, वरूण देशपांडे यांच्यासह सहकाऱ्यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

फोटो ओळ –
(_DSC0576) पंजाब विरूद्ध गुजरात सामन्याचे नाणेफेक करताना जैन इरिगेशनचे अभंग जैन, फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन व आदी मान्यवर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

CISCE झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today horoscope : आजचे राशिभविष्य 15 फेब्रुवारी 2025 !

February 15, 2025

थरारक : निवांत चालत आले, घरात घुसले आणि केला गोळीबार ; वृद्ध दाम्पत्य थोडक्यात बचावले !

August 1, 2023

राज्यात आणखी ४-५ महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत : हसन मुश्रीफ

January 11, 2022

बातमी वाचून उडेल थरकाप ; अपघातात युवतीचे मुंडके धडावेगळे होऊन तीस फुटावर फेकले गेले !

August 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group