TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 11 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्ही आज स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामात जास्त लक्ष द्याल. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपल्याला विशेष अनुकूल असणार आहे. एखादा पैश्यांच्या देवाणघेवाणीचा जुना व्यवहार वेळेत पूर्ण करावा लागेल. कौटुंबिक जीवनातील मतभेद कमी होणार आहेत. आज आपल्याला स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. जे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल.

वृषभ : आजचा दिवस सुखद परिणाम घेऊन येणार आहे. आपला उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता कमी होईल. रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. आज आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आपले पैसे वाचवा. तुमच्या नात्यातील जे जुने वाद आहेत ते वारंवार तुमच्या बोलण्यात आणू नका.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : तुम्हाला नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रवास शक्यतो आज नकोत. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर अधिक कामाची जबाबदारी सोपवू शकतात. आज आपल्याला काही अनावश्यक खर्च करावे लागणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. आज तुम्ही म्युच्युअल फंड किंवा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.

कर्क : आजच्या दिवशी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. काही जण आज जुन्या आठवणींमध्ये रमणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आजचा आपला दिवस आनंदात जाईल.तुमच्या आर्थिक परिस्थिती आज उत्तम झाल्यामुळे आज तुम्ही आनंदी असाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील.

सिंह : आज तुमचे एखादे रखडलेले काम वेळेवर पूर्ण होईल. जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आज तुम्ही स्पर्धेच्या क्षेत्रातही पुढे जाल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. भावा-बहिणींसोबत सुरू असलेले संपत्तीचे वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये अनावश्यक वादांपासून दूर राहा, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कन्या : आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळावे लागेल. आज आपले मनोबल वाढणार आहे. काहींना आज भाग्यकारक अनुभव येतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचण आली तरी तुम्हाला चिडचिड करणे टाळावे लागेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आज आपण विशेष प्रयत्नशील राहाल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. तुमचा आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील.

तुळ : तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन मार्ग सापडतील. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आपल्याला आज कसलेतरी मानसिक दडपण राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये. तुमची कोणतीही जुनी चूक आज तुमच्यासाठी अडचणीचे कारण बनू शकते. कामाचा ताण व दगदग राहील. आज आपण कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. पैशांची बचत करण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.

वृश्चिक : आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आपले आरोग्य सुधारणार आहे. मन आनंदी राहील. आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, जो तुमच्यासाठी काही विशेष माहिती आणू शकेल. उत्साहाने व नवीन उमेदीने आज आपण कामाला लागणार आहात. मानसिक ताकद उत्तम राहील. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल.

धनु : तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. काहींचा आज आराम करण्याकडे तर काहींचा मनोरंजनाकडे कल असणार आहे. तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. विनाकारण अनावश्यक खर्च वाढणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही भरपूर पैसे खर्च कराल. पैशांची बचत करण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

मकर : जर तुम्ही तुमच्या व्यवसाय योजनांमध्ये बदल केले असतील तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपला वेळ राखून ठेवणार आहात. काहींना विविध लाभ होणार आहेत. कोणतेही वाहन वापरताना सावधगिरी बाळगा, नाहीतर त्यात अचानक काही बिघाड झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. आर्थिक कामात आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. . तुमचं कौटुंबिक जीवनात आनंदी राहील आणि तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील.

कुंभ : आज तुमचे खर्च वाढतील, त्यामुळे तुमच्या खर्चाचे अंदाजपत्रक बिघडू शकते. तुम्ही आज विशेष आनंदी व आशावादी असणार आहात. आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही मित्राला कोणत्याही बाबीवर विचार न करता होकार देणे टाळावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज ऑफिसमध्ये घमंड किंवा रागात येऊन कोणतंही कार्य करू नका. ते तुमच्याच आंगलट येऊ शकतं. आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

मीन : नवीन योजनांचा चांगला फायदा होईल. तुम्ही आपले कार्यक्षेत्र वाढविणार आहात. नवी दिशा सापडेल. आपल्याला हवी असणारी सुसंधी लाभणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. प्रसिद्धी मिळेल. काहींना गुरुकृपा लाभणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज विशेष राहील. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवला पाहिजे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

लग्नघरावर शोककळा : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीडितेच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ६० जवान, ८ कॅमेऱ्यांचे घरावर लक्ष !

October 12, 2020

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्ह्यातून ७ गुन्हेगार हद्दपार ; पोलिसांची मोठी कारवाई !

December 21, 2022

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल

March 20, 2021

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group