TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य – १४ डिसेंबर २०२३ !

जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल. तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जनसंपर्कात भर पडेल. आज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसेल. जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला आणखी एक चांगली ऑफर मिळू शकते.

वृषभ : छोट्या व्यावसायिकांना आज रोख रकमेच्या तुटवड्याला सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे ते अस्वस्थ होतील. आज कामाचा खूप व्याप व खाण्या – पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल.दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. प्रवासात काळजी घ्यावी.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल.अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आज तुम्ही कार्यक्षेत्रात काही बदल करण्यात व्यस्त असाल, पण काळजी करु नका त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे.

कर्क : नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. जर तुमच्या जमीन, गाडी किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात चालू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.

सिंह : नवीन पायाभरणी करता येईल. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. आज तुम्हाला तब्येतीबद्दल काही किरकोळ समस्या भेडसावत असेल तरी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. आज गाडी चालवताना निष्काळजीपणा केल्यास अपघात होवू शकतो म्हणून सावध राहा.

कन्या : मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. आज तुम्हाला काही वेळ कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी द्यावा लागेल. ज्यामुळे तुम्ही काही महत्वाची कामे गमावू शकता कदाचीत तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते.

तूळ : घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. जर तुम्ही तुमच्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्येबद्दल चिंतेत असाल तर आज तुम्हाला काही समाधानकारक बातमी ऐकायला मिळू शकते.

वृश्चिक : आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिती हाताळावी. आज व्यवसायाचा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत असाल तर तुमच्या कोणत्याही सहकाऱ्याचा सल्ला घेऊ नका, हे लक्षात ठेवा.जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्यासाठी ते हानिकारक ठरू शकते.

धनू : आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील.अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक बाजू सुधारेल. ज्ञानात भर पडेल. अनावश्यक खर्च संभवतो. जर तुम्ही नुकतेच एखाद्या बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतले असेल तर आज तुम्ही ते फेडण्यात बऱ्यापैकी यशस्वी व्हाल.

मकर : आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुमच्या कौटुंबिक जीवनात काही तणाव असेल तर आज तो तणाव कमी होईल.

कुंभ : खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. नोकरी – व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. आजचा दिवस तुम्ही कामात व्यस्त राहणार आहात पण हे काम तुम्हाला मोठा नफा देणारे आहे.

मीन : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायात प्रगती करता येईल. कामात चांगला उत्साह जाणवेल. मुलांशी मतभेद संभवतात. आज तुमच्यासाठी पैसे गुंतवणे चांगले राहील, परंतु जर तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने शेअर बाजार इत्यादीमध्ये गुंतवणूक केली तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

चोपडा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : बँकेतील सीडीएम मशिनमध्ये जमा केल्या शंभरच्या बनावट नोटा !

December 15, 2024

७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार ; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

February 23, 2022

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगावात गुटख्यानंतर आता गांजाचीही तस्करी उघड! पोलिसांकडून १५ लाखांचा ऐवज जप्त !

July 17, 2025

पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’ आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? : शिवसेना

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group