TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य – १५ डिसेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरदारांनी भविष्यासाठी काही गुंतवणूक केली असेल तर त्याचा तुम्हाला चांगलाच लाभ मिळू शकतो. तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. घरात आज भावंडांसोबत मालमत्तेच्या संदर्भात काही वाद होवू शकतो. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल.

वृषभ : आज कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल.नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. सासरच्या मंडळींकडून पैसे मिळणार आहेत. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल.

कर्क : आज मनातील काही गोष्टी पालकांसोबत शेअर करा. उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. डोकेदुखी, ताप यामुळे त्रस्त व्हाला पण काळजी करु नका डॉक्टरांचा सल्ला घ्या. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील.

सिंह : तुमचा दिवस प्रगतीने आणि यशाने भरलेला आहे. आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. खरेदी करताना पाकीटावर नीट लक्ष ठेवा. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे.

कन्या : आज तर तुम्हाला तुमच्या काही मित्रांपासून देखील सावध राहावे लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. मुलांना एखाद्या कोर्समध्ये प्रवेश देण्याचा विचार करत असाल तर आज तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. व्यापरी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल.

तूळ : विद्यार्थ्यांना आज शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल.जवळची व्यक्ती भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. तुम्हाला मुलांच्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करायची असेल तर जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या.घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : आई-वडिलांना एखाद्या धार्मिक स्थळी नेण्याचा बेत अचानक आखू शकता. कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. आज पैशांचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी भावांचा सल्ला जरूर घ्यावा. संयम बाळगून परिस्थिती हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल.

धनू : वैयक्तिक जीवनात आज चांगला वेळ व्यतीत होईल. अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. नोकरी करणाऱ्या लोकांना संध्याकाळी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल. जोडीदाराची साथ मिळेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल.

मकर : आज पालकांच्या आरोग्याची ही काळजी घ्यावी लागेल. जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. मुलांकडून काही निराशाजनक बातमी ऐकल्यामुळे तुम्ही थोडे चिंताग्रस्त राहाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो.

कुंभ : तुम्ही आज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी काही पैसे खर्च कराल. जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे.नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. जनसंपर्कात भर पडेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल.

मीन : आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. ज्यामुळे तुमचे उत्पन्न दुप्पट होईल. व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. मुलांच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

जिल्ह्यातील माता मृत्यू दरात लक्षणीय घट ; आशा व आरोग्य सेविकांचे अथक प्रयत्नाचे फलित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिगॅसस स्पायवेअर प्रकरणामागे भारत सरकार नाही तर मग कोण ? : सुब्रहमण्यम स्वामी

July 20, 2021

दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल शाहांचे मानले आभार !

October 5, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 जुलै 2025 !

July 11, 2025

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुणाला ५० फुटापर्यंत फरपटत नेलं !

August 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group