TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 30 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. व्यवसाय, व्यापर जर मंदावला असेल तर त्याला गती देण्यासाठी भावांचा सल्ला घ्या आणि कोणाला तरी भागीदार बनवा.

वृषभ : आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. दैनदिन कामे मार्गी लागतील.आज जर कोणाला उधार देण्याचा विचार करत असला तर तसे अजिबात करू नका, कारण हा पैसा परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल.महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज कुटुंबातील मुलांसाठी काही खरेदी करणार असाल तर खिशाकडे लक्ष द्या. तसे नाही झाले तर भविष्यात तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागेल.

कर्क : आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आज जर एखाद्या प्रवासाचा विचार करत असाल तर अत्यंत सावध राहा कारण दुर्घटनेची शक्यता आहे, त्यामुळे थोडी वाट पाहिलेली बरी.

सिंह : आज आपण कोर्ट – कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत. शिक्षणातील अडचणींसाठी विद्यार्थ्यांनी आज वरिष्ठांची मदत घ्यावी. लहान व्यापाऱ्यांना आज मनसारखा नफा होईल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आज एखादी सार्वजनिक बैठक बोलवण्याची संधी मिळेल

कन्या : आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आरोग्य उत्तम राहील.कुटुंबातील सदस्याला धोका दिला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. त्यामुळे तुम्ही कामावर लक्ष देऊ शकणार नाही.

तुळ : आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यवसायातील काही जुन्या व्यवहारांना अंतिम स्वरूप देण्यासाठी तुम्ही काही लोकांना भेटाल.

वृश्चिक : आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आज आईसोबत तुम्ही वेळ घालवाल, आईशी मनमोकळे केल्याने तुमच्या मनावरील ओझं कमी होईल. आज कुटुंबातील सदस्याची तब्येत अचानक बिघडेल.

धनु : आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. अशा परिस्थितीत दुसरी नोकरी स्वीकारण्याचा पर्याय स्वीकारावा.

मकर : आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आज तुम्ही मुलांसाठी आणि जोडीदारासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे.

कुंभ : आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. आज मुलांना सामाजिक काम करताना पाहून आनंदून जाल. व्यवसायातील लोकांना आज अचानक धनलाभ होईल.

मीन : आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आज जर तुम्ही घरापासून दूर एखादी संपत्ती विकत घेणार असाल तर खरेदी विक्रीच्या विविध पैलूंवर बारकाईने लक्ष द्या, अन्यथा भविष्यात तुम्हाला त्रासाला तोंड द्यावे लागू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

प्रतापराव पाटील यांची अयोध्या कलष यात्रेप्रसंगी उपस्थिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिप म्हणजे काय? कोणत्या गटावर कारवाई होणार? शिंदे गट की शिवसेना?

July 5, 2022

काय सांगता…मनूर खु. येथील पुलाचे निकृष्ट बांधकाम तोडायला सुरुवात ; सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई !

November 15, 2022

आमदार एकनाथ खडसेंच्या घरात चोरी ; 6 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास !

October 29, 2025

पुढील आर्थिक वर्षात डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता !

March 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group