TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 29 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 29, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे तुमच्यासाठी अडचणी उभ्या करू शकतात. आज तुम्ही आनंदी व उत्साही राहणार आहात. तुम्ही तुमच्या मित्रांवर काही पैसेही खर्च करू शकता. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखाणे घटना घडणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

वृषभ : आजचा दिवस खूप फलदायक असणार आहे. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहणार आहे. मनीचल कमी राहील, आरोग्याचा त्रास जाणवेल.तुमच्या भावंडासोबतच्या नात्यात काही कटुता असेल तर त्या नात्यात गोडवा येईल. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाईल, तुमची एखाद्या बाचतीत चिडचिड होणार आहे. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जवळच्या व प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील, काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. तुम्हाला तुमच्या प्रिय आणि मौल्यवान वस्तूंबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. आरोग्य उत्तम राहील. आज तुमचं लव्ह लाईफ चांगलं राहील. आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल.

कर्क : राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सावध राहावे लागेल. तुमचे कार्यक्षेत्र चाढणार आहे, मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस मेहनतीचा राहाणार आहे. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. काहीजण आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतील. मानसिकता सकारात्मक असणार आहे. आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल.

सिंह : तुमच्या घराशी संबंधित बाबी बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका. नातेवाईक भेटणार आहेत. मनोबल उत्तम राहील. तुम्हाला काही भाग्यकारक अनुभव येतील. तुमच्या मनात नकारात्मक विचार आणणे टाळावे लागेल. आरोग्य सुधारणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल, काहींना गुरुकृया व उचित मार्गदर्शन लाभणार आहे. आज तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो.

कन्या : आज आर्थिक स्थिती मजबूत असेल. कौटुबिक कामांकरिता वेळ देणार आहात. उत्साहाने कार्यरत रहाल. प्रवासाचे योग येणार आहेत. आज कोणावरही अवलंबून राहू नका. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. काहीना अचानक धनलाभ होणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही थोडा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे विचारपूर्वक गुंतवावे.

तूळ : आजचा दिवस चांगला आहे. तुमचे कोणाशीही काही मतभेद असल्यास ते आज सोडवले जाईल. गेले दोन दिवस असणारी उद्विग्नता कमी होणार आहे. तुमचे कोणतेही प्रलंबित काम आज सहज पूर्ण होईल. उत्साहाने धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात, प्रवास सुखकर होणार आहेत, मनोबल वाढेल, उत्साहाने कार्यरत रहाल. आज गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते.

वृश्चिक : आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्याचा असेल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभागी होणार आहात, प्रवासात व चाहने चालविताना सावधानता हवी. तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला वाईट वाटेल, ज्यामुळे वाद होऊ शकतो. आर्थिक कामे लक्षपूर्वक करावीत. काहींचे आर्थिक नुकसान होणार आहे. आज तुमचा व्यवसाय मध्यम असेल.

धनु : तुम्हाला कोणतीही योजना सुरू करायची असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. नवीन परिचय होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे आज वातावरण प्रसन्न राहील. आनंदी व उत्साही राहणार आहात, प्रवास सुखकर होणार आहेत. प्रियजनांच्या सुसंवादी वृत्तीमुळे सुखावणार आहात. खूप जास्त पैसे खर्च करू नका.

मकर : पैशाशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घेऊ शकता. मनोबल उत्तम राहील, आज सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज मोठे यश मिळू शकते. मानसिक स्वास्थ्य उलम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत, मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याची योजना आखू शकता.

कुंभ: आजचा दिवस कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळवून देईल. तुम्हाला जाणवत असणारी नकारात्मकता हळूहळू कमी होणार आहे. प्रवासाचे अनपेक्षितपणे योग येतील. आरोग्य उत्तम असणार आहे. आज स्वतःवर जास्त जबाबदारी घेऊ नका. मानसिक उद्विग्नता संपणार आहे. आशावादी रहाल. आज श्वसनाशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात.

मीन : तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा, काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आज काही काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. प्रवासात काळजी घ्यावी, मानसिक अस्वस्थतेमुळे कामामध्ये लक्ष लागणार नाही, वाहने सावकाश चालवावित. आज तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

भरधाव वाळू डम्परची दुचाकीला धडक ; एक ठार, एक गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा अखिलेश यादवांचा आरोप !

March 9, 2022

जम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

June 12, 2021

अनिल देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला ; मलिकांनी सांगितला घटनाक्रम !

November 18, 2021

धरणगावातील विविध समस्यांबाबत ठाकरे गटाने मुख्याधिकाऱ्यांने दिले निवेदन !

January 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group