TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव वाळू डम्परची दुचाकीला धडक ; एक ठार, एक गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 29, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आयटीआय झाल्यानंतर बांभोरी येथील कंपनीत ट्रेनिंगसाठी जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनाने धडक दिली. या अपघातात उमाकांत गणेश सपकाळे (वय २२, रा. धामणगाव, ता. जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबतचा हितेंद्र बन्सीलाल सपकाळे (वय २०, रा. धामणगाव) हा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास विदगाव गावाजळील पाईप फॅक्टरीजवळ घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील उमकांत सपकाळे व त्याचा मित्र हितेंद्र सपकाळे दोघांचा आयटीआय झाला आहे. बांभोरी येथील एका कंपनीत ते अकरा महिन्यांसाठी ट्रेनिंग घेत होते. नाईट ड्युटी असल्याने मंगळवारी रात्रीच्या सुमारास (एमएच १९, डीई ६३७७) क्रमांकाच्या दुचाकीवरुन कंपनीत जाण्यासाठी निघाले. विदगावजवळील एका पेट्रोल पंपावर त्यांनी दुचाकीमध्ये पेट्रोल भरले त्यानंतर जळगावच्या दिशेने निघाले. रस्त्यावरील पाईप फॅक्टरीच्या पुढे काही अंतरावर मागून भरधाव वेगाने वाळू वाहतुक करणाऱ्या (एमएच ०४, जीसी २४२३) क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघे दुचाकीस्वार तरुण दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फैकले गेले. यामध्ये उमकांत सपकाळे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू हितेंद्र गंभीर झाला होता.

READ ALSO

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

अपघातातील जखमींना तात्काळ खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी उमाकांत याची तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले, तर त्याच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाळूची वाहतुक करणाऱ्या वाहनाने तरुणांच्या दुचाकीला दिलेली धडक इतकी जोरात होती की, दोघ दुचाकीस्वार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. तर वाळू वाहतुक करणारे वाहन हे देखील उलटले होते. या घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळाहून पसार झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

July 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

चाळीसगाव : २०२१ मधील महापूर नुकसानग्रस्तांना मदत म्हणून ६ कोटी ३८ लाखांचे अनुदान मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी विधवा महिलांबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय : डी. जी. पाटील

November 15, 2021

केशवस्मृती प्रतिष्ठान सामाजिक कार्याचे अधिष्ठान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

October 16, 2023

केवळ १.८० लाख रुपयांमध्ये सुरू करा भरपूर पैसे मिळून देणारा ‘हा’ व्यवसाय ; सरकार देखील करेल मदत

March 4, 2022

आता कुठे जगायला खरी सुरवात झाली – डॉ. उल्हास पाटील

April 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group