TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 6 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचे मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. तुम्हाला व्यवसायात अधिक सतर्क राहावे लागणार. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मित्रांपैकी कोणी तुम्हाला आर्थिक मदत मागितले तर त्याला नकार देऊ नका.

वृषभ : नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला विविध क्षेत्रांतून तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. आज आपणाला निरुत्साह जाणवणार आहे. कामे यशस्वी होतील.आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. वाव-विवादात सहभाग टाळावा. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना आज नफा मिळू शकतो.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचा योग येणार आहे. तुमच्या उत्पन्नात वृद्धी होईल. उत्साही राहाल. तुमचे मनोबल वाढेल. आत्मविश्वासपूर्वक कामे करणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आपला इतरांवर प्रभाव असणार आहे. आज विरोधकांना उखडून टाकण्याचा कामाला उद्योगपतींना सामोरे जावे लागू शकते.

कर्क : खर्च वाढणार आहेत. परंतू उत्पन्नातही वाढ होईल. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. महत्त्वाच्या कामात आज यश मिळणार आहे. आरोग्य जपावे आज आपणाला एखादा नकारात्मक अनुभव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी विवेक आणि समजूतदारपणा दाखवावा.

सिंह : आज व्यवहारिक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला बरेच लाभ मिळतील. मनोबल उत्तम राहील. काहींचे व्यवसायातील अंदाज अचूक ठरणार आहेत. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. प्रियजन भेटल्याने आनंदी राहाणार आहात. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर पूर्ण विचार करून निर्णय घ्या.

कन्या : आज दिवसभर उत्साहात असाल. तुम्हाला सगळ्याच प्रयत्नांत चांगले यश मिळेल. अनेक बाबतीत सौख्य व समाधान लाभणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल.

तुळ : पैशाच्या अपेक्षेतून चुकीचा मार्ग स्वीकारला तर आज अपयश येईल. जिद्दीने कार्यरत राहाणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील. येणाऱ्या अडचणींवर चिकाटीने मात करणार आहात. तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी मेहनत करत राहा.

वृश्चिक : आज भाषा आणि व्यवहार यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील जुनी येणी वसूल होणार आहेत. त्यामुळे आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. काहींना अनपेक्षित मोठा धनलाभ संभवतो. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. थोडं सावध रहा मुख्य कामापासून तुमचे लक्ष भटकू शकते. तुमच्या आक्रमक स्वभावामुळे तुमचा अपमान होऊ शकतो.

धनु : तूमच्या महत्त्वाकांक्षी योजना आज यशस्वी होतील. आज तुम्ही विशेष उत्साही राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. गेले दोन दिवस रखडलेली कामे आज पूर्ण करू शकणार आहात. कामाचा ताण कमी होणार आहे. व्यवसायात विस्तार होईल. आनंदी घटना घडेल. ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला थोडी चिडचिड जाणवेल. यासाठी काही काळ मौन बाळगा.

मकर : आज चांगले वैयक्तिक नातेसंबंध आणि कौटुंबिक ताळमेळ यांचा लाभ होईल.आज आपणाला अनावश्यक मनःस्ताप संभवतो. प्रवास आज नकोत. कामाचा ताण वाढणार आहे. तुमची दगदग होणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. मानसिकता सकारात्मक ठेवावी. आज मोठ्या उद्योगपतींनी थोडे सावध राहावे. लाखो रुपयांची फसवणूक करू शकते.

कुंभ : आज मित्र आणि शुभचिंतकांकडून चांगली मदत मिळेल. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रियजन भेटणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला सहकार्य लाभणार आहे. लाइटनिंग आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा व्यवसाय करणारे लोक आज खूप नफा कमवू शकतात.

मीन : विवाहयोग्य असाल तर तुमचा विवाह निश्चित होण्याची शक्यता प्रबळ आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामाचा ताण असला तरी उत्साही राहणार आहात. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला लाभाचा दिवस असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

खळबळजनक : वाळूमाफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला ; शासकीय वाहनाचीही तोडफोड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्योती मेटेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करा; राष्ट्रवादीची मागणी !

August 17, 2022

वानरे घेताय भयंकर बदला ; आतापर्यंत २५० कुत्र्यांच्या पिलांना झाडावरून फेकत घेतला जीव

December 16, 2021

पाच हजारांची लाच भोवली : चोपडा तालुक्यातील लाचखोर तलाठी एसीबीच्या जळ्यात !

May 28, 2024

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, आज सार्वजनिक सुट्टी ; वाचा..काय सुरु, काय बंद !

February 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group