TheClearNews.Com
Saturday, June 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, 24 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : एखाद्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, किंवा कोणाशी वादही होऊ शकतो. मानसिक प्रसन्नता लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. जोडीदाराच्या एखाद्या कृतीमुळे मूड बिघडू शकतो. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. अनपेक्षितपणे नातेवाईक भेटल्याने आनंदी व्हाल. कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल.

वृषभ : आज अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमच्या विचारप्रक्रियेत आज सकारात्मक बदल होतील. मानसिक उत्साह वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. आज उत्पन्न, धन यांच्यात वृद्धीचा दिवस आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण सुसंवादाचे राहील. व्यवसायातून चांगला लाभ होईल.

READ ALSO

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

मिथुन : अडकलेले पैसेही मिळतील. तुम्हाला काही चांगल्या संधीही मिळतील. चांगलं आणि गोड बोलण्याने तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला प्रेमसंबंधात विशेष यश मिळेल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही रहाल. दैनदिन कामात सुयश लाभेल. कामात वारंवार बदल करू नका. दिवस काहीसा आळसात जाईल.

कर्क : आज वादविवाद आणि स्पर्धा यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि आज कोणावरही अवलंबून राहू नका.आज एखाद्या बाबतीत आपली चिडचिड होणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. तुम्ही नियोजन केलेली कामेही पूर्ण होणार नाहीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. गैरसमजाला खतपाणी घालू नका.

सिंह : आज तुम्ही लोकांना प्रभावित कराल. तुमची विचार करण्याची पद्धत लोकांना आवडेल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण असला तरी आनंदी रहाल. दीर्घकाळापासून रखडलेले काम आज पूर्ण कराल. आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. कामाचा ताण वाढेल. अचानक धनलाभ संभवतो.

कन्या : आज तुम्हाला करिअर आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात काही नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आज तुम्हाला पैसा कुटुंबाची स्थिती यावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. आनंदाने कार्यरत रहाल. तुम्ही आपल्या मतांवर ठाम रहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

तूळ : इतरांकडून काम करून घेण्यात आज तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळेल. आजचा दिवस चांगला जाईल. आज आपला उत्साह व उमेद विशेष असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश येईल. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. आत्मविश्वास बाळगावा लागेल.

वृश्चिक : आज काही आकस्मिक घटनांवर लगेच निर्णय घेऊ नका. आज प्रकृती सामान्य राहील, थोडा थकवा जाणवेल. कामाचा ताण वाढेल. मानसिक त्रास होणार आहे. प्रवसात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. अनावश्यक खर्च जास्त होतील. वादविवादात सहभाग टाळावा. जुगारातून लाभ संभवतो.

धनु : आज तुम्हाला धैर्य ठेवावे लागेल आणि आजचा दिवस शांततेत जाऊ द्यावा. आज प्रकृती सामान्य राहील, तसेच आज मन प्रसन्न राहील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर अनेक कामात सुयश मिळवणार आहात. प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आज शेअर बाजारात गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा. उत्साह व उमेद वाढेल.

मकर : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. आज तुम्ही ऑनलाईन शॉपिंग कराल. घरात उपभोगाच्या साधनांत वाढ होईल. काहींना विनाकारण नैराश्य जाणवणार आहे. प्रवास टाळावेत. कुटुंबात आर्थिकस्थितीवरून काही मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक खर्चाकडे लक्ष ठेवा. मानसिक उत्साह कमी असणार आहे.

कुंभ : आज नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. त्यामुळे तुम्हालाही मदत मिळेल. व्यवसायात काही करण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल. अनपेक्षितपणे प्रियजन भेटल्याने तुमचे मन प्रफुल्लित होईल. आरोग्य सुधारेल. मानसिक प्रसन्नता लाभल्याने उत्साही रहाल. प्रवास सुखकर होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

मीन : आज तुम्हाला फार थकवा जाणवेल. प्रेमजीवनात चढउतार जाणवतील. आज आरोग्यवर लक्ष द्यावे, लहानमोठ्या तक्रारी वाढतील. मानसिक ताण तणाव कमी होईल. उत्स्फूर्तपणे कार्यरत रहाल. अनेक कामात सुयश लाभेल. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे. अनुकूलता लाभेल. प्रसन्न व आनंदी रहाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Uncategorized

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024
Next Post

ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून प्रेयसीचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपाच्या महिला नेत्याला १०० ग्रॅम कोकीनसहीत पोलिसांकडून अटक

February 20, 2021

साळशिंगी ते भानखेड़ा रस्त्यावर आयशरची मोटार सायकल धडक ; जामनेरच्या तरुणाचा मृत्यू !

November 26, 2022

जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित?

November 26, 2021

चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

October 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group