TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, ३० जानेवारी २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आजचा दिवस चांगला जाईल. मनोबल कमी होईल. व्यवसायात काही समस्या असतील तर तुम्ही संयमाने काम करावं. मानसिक स्वास्थ्य कमी राहील प्रवास शक्यतो आज नकोत. आज आनंदी रहाणार आहात. घरात जोडीदारासोबत काही कारणामुळे तक्रार होऊ शकते.

वृषभ : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा आव्हानात्मक असेल. कामे यशस्वी होणार आहेत. बौद्धिक व वैचारिक प्रगल्भता लाभणार आहे. तुमचे विरोधक जे तुमचे व्यवसायात नुकसान करू पाहत होते ते आज तुमच्याकडून पराभूत होतील. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटणार आहेत. प्रवास होईल. नोकरीत बढती किंवा बदलही होऊ शकते.

READ ALSO

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

मिथुन : तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात. आज तुमचे मन अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहे. कामाचा ताण कमी असणार आहे. आज तुम्ही तुमच्या आर्थिक बचतीकडे अधिक लक्ष द्याल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार नाही. लवकरच नोकरीमध्ये बढती मिळणार आहे.

कर्क : आज तुमच्या कुटुंबात काही कलह निर्माण होऊ शकतो. व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी प्रभावी कामगिरी करु शकणार आहात. बनावट फोन कॉलमुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज तुम्हाला करिअर मध्ये समस्यांचा सामना करावा लागणार.

सिंह : आज तुम्ही कायदेशीर गुंतवणूक करा, अन्यथा तुम्हाला आर्थिक दंडाला सामोरं जावं लागू शकतं. मनोबल वाढेल. कामे यशस्वी होतील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. महत्त्वाची आर्थिक कामे आज आपण पूर्ण करु शकणार आहात. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागू शकते.

कन्या : आज व्यापारी वर्गाला तांत्रिक कामात अडचणी येऊ शकतात. आरोग्य उत्तम राहील. कालपासून जाणवत असणारी चिंता कमी होईल. आज तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावं. प्रवासातून आनंद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करणार आहात. कौटुंबिक बाबींची चिंता टाळा आणि व्यावहारिक विचार करून तुमच्या समस्यांना सामोरे जा.

तूळ : व्यावसायिकांनी अजिबात अतिआत्मविश्वास बाळगू नये. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. आज तुमच्या घरात आनंद आणि शांती येईल. वाहने सावकाश चालवावित. अनावश्यक खर्च टाळावेत. आज कोणाकडे तरी आकर्षित व्हाल आणि प्रेमप्रकरणाची सुरुवात देखील होऊ शकते.

वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये इकडे-तिकडे गॉसिप करणाऱ्या लोकांपासून थोडी सावधगिरी बाळगा. काहींना नवीन सहकारी मिळतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांची विक्री वाढण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. तुमच्या व्यवसायात आज तुम्हाला जास्तच दक्ष रहावे लागणार आहे.

धनु : आज तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाच्या व्यवहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या बदललेल्या स्वभावामुळे काही त्रास होऊ शकतो. नोकरी व व्यवसायात तुमचा प्रभाव राहील. तुमचा सर्वत्र दबदबा राहील. आरोग्य उत्तम राहील. आज व्यवसायाच्या संदर्भात कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल.

मकर : आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करा. मानसिक अस्वस्थता संपेल. रखडलेली कामे पूर्ण करु शकणार आहात. व्यवसायाशी संबंधित करारावर स्वाक्षरी करायची असेल, तर सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून करारावर स्वाक्षरी करा. आरोग्य सुधारेल. नकरात्मकता जाईल. कठोर परिश्रम हा आज तुमच्या यशाचा मंत्र असेल.

कुंभ : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल, तुम्हाला ना फार फायदा होईल आणि ना तोटा. काहींना अनावश्यक चिंता सतावणार आहेत. मनोबल कमी राहील. आज पाठदुखी किंवा पायदुखी जाणवेल. वादविवादात सहभाग टाळावा. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. आज घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असेल.

मीन : आज रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज तुमचे मनोबल वाढणार आहे. दैनंदिन कामात समाधान लाभणार आहे. आज तुम्हाला डोळ्यांच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे. तुमचा प्रभाव राहील. कुटुंबासोबत असणारे नाते अधिक दृढ होणार.प्रेमजीवनात तुम्ही सफल होणार आहात.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Next Post

धरणगावातून दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथे 1 लाख 87 हजार रुपयांच्या गुटखा जप्त ; आरोपीस अटक

October 24, 2024

ऑनलाइन बिजनेस वाईट नाही ; मा.आ. मनीषदादा जैन !

July 27, 2023

फडणवीसांच्या आरोपांवर प्रवीण चव्हाणांची प्रतिक्रिया ; म्हणाले…!

March 9, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २४ मार्च २०२३ !

March 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group