TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 4 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्हाला संपत्तीशी संबंधित विषय सावधतेने हाताळायचे आहे, तसेच याबाबतीत तुम्हाला ठोस पावले उचलावी लागतील. काहींचा करमणुकीकडे कल राहणार आहे, तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. नोकरदार मंडळींना तर नवनवीन संधी दिसून येतील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.

वृषभ : आज उत्पन्न योग्य राहील. तुमच्यातील काही लोक उत्पन्न वाढवण्यासाठी आज नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. मनोबल उत्तम राहणार आहे. मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. करिअरमध्ये स्थैर्य अनुभवता येईल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूलता लाभणार आहे.

READ ALSO

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिथुन : कामाची ठिकाणी तुम्ही आज सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून काम करावे लागेल, त्याचे चांगले परिणाम दिसतील. मनोबल उत्तम राहील. अनेक कामांत सुयश लाभणार आहे. अडकून पडलेली कामे सहज मार्गी लागतील. आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे.

कर्क : मुलांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. जर प्रेमसंबंधात असाल तर आजचा दिवस थोडा कमकुवत आहे. मनोबल उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. गुंतवणुकीवर भर देणे कधीही हिताचेच ठरेल. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. अपेक्षित सुसंधी लाभेल.

सिंह : आज नशिब तुमची साथ देईल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत लाँग ड्राईव्हला जाल, त्यामुळे मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहणार आहे. कुटुंबासह नाते सुधारण्याची चिन्हे आहेत. आरोग्य उत्तम राहणार आहे.

कन्या : कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम कराल, त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. बदलत्या हवामानात आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नफ्याची गणिते जुळून येतील. तुमची मानसिकता सकारात्मक राहणार आहे.

तुळ : प्रेमसंबंधात आनंद येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमविवाहासाठी घरातून परवानगी मिळेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्वस्थता राहील. आर्थिक स्थिती बळकट झाल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामामध्ये अडचणी जाणवणार आहेत.

वृश्चिक : आज विरोधकांच्या बाबतीत सतर्क राहा, कारण आजच्या दिवशी ते तुमच्यापेक्षा जास्त मजबुत असतील. काही खर्च होतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. भावंडांच्या रूपात प्रचंड धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. प्रियजन भेटणार आहेत.

धनु : आज तुमच्या साहसी वृत्तीमुळे आव्हानांचा सामना कराल आणि तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. पण अनियमित दैनंदिनीमुळे थकवा जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आर्थिक स्थिती बळकट झाल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. अनुकूलता लाभेल.

मकर : आज तुमचे मन प्रसन्न राहील आणि वैवाहिक जीवनात आनंद येईल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. नोकरीसाठी सुरु असलेली धडपड शुभ परिणामांसह थांबेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात.

कुंभ : आज भाग्य वृद्धी होईल. आज प्रेमजीवनात यशस्वी व्हाल आणि तुमचे खर्च नियंत्रणात राहतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाबद्दल सल्ला मिळेल. मनाविरुद्ध घटना घडतील. वादविवादात सहभाग टाळावा. आर्थिक कामास मात्र अनुकूलता लाभेल. नफ्याची गणिते जुळून येतील. प्रवासात काळजी घ्यावी.

मीन : व्यवसायात तुम्हाला यश येईल. पण कटू बोलण्यामुळे तुम्हाला त्रासाला तोंड द्यावे लागेल. तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. व्यवसायात आपली गुंतवणूक असल्यास प्रचंड फायदा होऊ शकतो. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Uncategorized

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025
Next Post

सावित्रीबाई म्हणजे समतेची चळवळ : डॉ. संजीवकुमार सोनवणे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यात तर राजकारणात मजा येईल : ना. गुलाबराव पाटील

October 23, 2020

‘पोपट पिंजऱ्यात अडकणार म्हणून भाजपची लोक घाबरली’ : नवाब मालिक

October 29, 2021

वर्ध्यात भीषण अपघात ! सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू ; मृतांमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश !

January 25, 2022

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून ७ जणांची हत्या, ५ जखमी !

May 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group