TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा पंकज माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा !

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2024
in आरोग्य, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित विविध शैक्षणिक विभागाचा संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी अविनाश पाटील, निमगव्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख दिपक पाटील, मुख्याध्यापक. एम. व्ही. पाटील, मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, पंकज महाविदयालयाचे प्राचार्य. डॉ. आर. आर. अत्तरदे, पंकज इंग्लिश मेडियम स्कुलचे प्राचार्य नितीन माळी, पंकज बालसंस्कार केंद्र प्रमुख रेखाताई पाटील तसेच सर्व विभागातील शिक्षक बंधू व भगिनी तसेच सर्व विभागातील सर्व विद्यार्थी मित्र योग अभ्यास कार्यक्रमास उपस्थित होते.

सदरील योगदिना साठी विद्यालयातील योगशिक्षिका गायत्री पाटील यांनी योग व प्राणायमाचे महत्त्व विशद करुन विविध आसने घेतली. ताडासन, भुजंगासन, पद्मासन, गोमुखासन, कपालभाती, भंम्ररी, मंकरासन, शवासन, वृक्षासन, धनुरासन, प्राणायाम आदी आसन बाबत प्रात्यक्षिक केले आणि आसनाविषयी असलेली माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. योग दिवस निमित्त शुभेच्छा देतांना मा. गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांनी मानवी जीवनातील योगाचे महत्व सांगितले. तसेच आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण नियमितपणे योग व प्राणायम केला पाहिजे.,असा संदेश त्यांनी विदयार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश चौधरी सरांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक बंधू व शिक्षकेत्तर बंधूचे सहकार्य लाभले.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chopda Yoga Day

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

एकनाथराव खडसे यांनी मंत्री रक्षाताई खडसेंसोबत घेतली अमित शाहांची भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक येथील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला लक्ष्मण भाऊ नगरातून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

July 16, 2024

विना मास्क, गर्दी करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून केली कारवाई

March 9, 2021

अमळनेर तालुक्यात दोन तरूण ‎ ‎शेतकऱ्यांची आत्महत्या !

August 1, 2022

मनोज जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये पाकीटमार करणारी मालेगावची टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात !

December 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group