TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 9 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. जर तुम्ही प्रॉपर्टी डील करण्याचा निर्णय घेतला असेल तर आज तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल.

वृषभ : धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. कामाचा ताण कमी होईल. प्रवासात काळजी घ्यावी. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. तुमच्या पैशाबाबत थोडे अधिक जबाबदार रहा. शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक कामात सावधानता हवी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश चालवावीत. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. जर तुम्ही कोणत्याही आर्थिक समस्येशी झुंजत असाल तर आज तुम्ही त्यावरही उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल.

कर्क : उगाच चिडचिड करू नका. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. दैनंदिन कामात अनुकूलता लाभेल. व्यवसायात तुम्हाला धोरणात्मक काम करावे लागेल. आज आपली संपत्ती वाढवण्याचा मार्ग शोधत असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची अपेक्षा आहे.

सिंह : नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. आज वाहन खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर आज तुमच्या व्यवसायात काही नवीन बदल होतील.

कन्या : मानसिक आंदोलन ओळखून वागावे. प्रवासाचे योग येणार आहेत. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटणार आहेत. प्रेमाच्या बाबतीत भावनिक होऊन निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तुम्ही तुमच्या शौर्य आणि धैर्याच्या जोरावर पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल.

तूळ : दिवस कामात व्यस्त राहील. आर्थिक कामात सुयश लाभेल. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणताही निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जमिनीचे व्यवहार करताना घाई करू नका. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. कामाचा ताण वाढेल.

वृश्चिक : दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल वाढेल. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश मिळवाल. तुम्हाला तुमची वाईट कंपनी वेळेत बदलण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने तुमच्या जोडीदाराला आकर्षित कराल.

धनु : आरोग्य जपावे. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. अचानक धनलाभ संभवतो. मनोबल, आत्मविश्वास कमी राहील. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल. व्यवसायात कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. कोणतीही समस्या संभाषणातून सोडवा.

मकर : आर्थिक कामात सुयश लाभेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. कामाचा ताण असला तरी उत्साही राहाल. वैवाहिक जीवनात खर्च वाढण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमधील तुमचा उत्साह कमी होऊ शकतो.

कुंभ : जोडीदाराला खुश करावे लागेल. आज आपण अत्यंत उत्साही व आनंदी राहणार आहेत. मनोबल उत्तम राहील. फसवणुकीपासून सावध राहावे. नोकरी, व्यवसायात प्रगती होणार आहे.आज प्रॉपर्टीशी संबंधित कामात फायदा होऊ शकतो. कोणाशीही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य परिश्रम करा.

मीन : कामात चांगला उत्साह जाणवेल. गेले काही दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे. उत्साह वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. कामे यशस्वी होतील. आज तुम्हाला काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यावे लागतील. हे आपले भविष्य प्रतिबिंबित करणे अपेक्षित आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

चाळीसगाव तालुक्यात किरकोळ वादातून एकाचा खून ; आठ जणांविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथराव खडसेंची मंत्र्यांसह सहा अधिकाऱ्यांविरूध्द उच्च न्यायालयात याचिका !

January 17, 2024

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रावेरचा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

October 31, 2024

स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार

January 12, 2022

मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडला ; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group