TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, 23 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज गरज नसतांना प्रवास करावा लागू शकतो. तुमचे मन आनंदी असणार आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. आपल्या प्रियजनांसाठी आज आपण आपला वेळ राखून ठेवणार आहात. पैशाशी संबंधित काही प्रकरणांमध्ये आज निर्णय तुमच्या बाजूने लागेल.

वृषभ : आजचा दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. तुम्ही आनंदी व आशावादी रहाणार आहात. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींनी अनुकूल असणार आहे. तोंडात साखर ठेवून बोलाल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. सार्वजनिक कामात तुमचा सहभाग राहील. काही नवीन करारांमुळे तुम्हाला फायदा होईल. परंतू तुम्ही तुमच्या कामात संयम ठेवा.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आज संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्हाला नवी दिशा सापडेल. आज मोकळेपणाने बोलणे टाळाल. कामाचा ताण कमी होणार आहे. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक ऊर्जावान असणार आहात. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, यापासून सावधानराहणे आवश्यक आहे.

कर्क : जुने विचार मनातून काढून टाकावेत. काहींना आर्थिक कामात आज विशेष फायदा होणार आहे. तुमच्या कुटुंबात आज आनंदी वातावरण असणार आहे. मनातील इच्छेला अधिक महत्व द्याल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. तुमची मिळकत आणि खर्च यामध्ये ताळमेळ ठेवावा लागेल, नाहीतर काहीतरी समस्या निर्माण होऊ शकते.

सिंह : कामात स्थिरता ठेवावी. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींने अनुकूल असणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. दैनंदिन कामे आज आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

कन्या : प्रगतीची नवीन संधी उपलब्ध होईल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. अनपेक्षित अडचणींमुळे आपले मन नाराज राहील. कामात जोडीदाराचा हातभार लागेल. आज आपण शक्यतो महत्त्वाच्या कामांचे नियोजन करण्याचे टाळावे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा मिळेल, ज्यामुळे ते भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकतील.

तुळ : आज घरातील वातावरण अस्वस्थ वाटू शकते. तुमचे बौद्धिक परिवर्तन होणार आहे. तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. काहींना जुने मित्र-मैत्रिणी भेटणार आहेत.अचानक धनलाभ संभवतो. कामाचा ताण कमी होईल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता असणार आहे. आरोग्याशी तडजोड करू नका, नाहीतर समस्या उद्भवू शकतात.

वृश्चिक : आज मोहाळा बळी पडू नका. आपल्या कार्यक्षेत्रात आज आपण अपेक्षित प्रगती साध्य करू शकणार आहात. अनेक बाबतीत आजचा दिवस आपणाला अनुकूल ठरणार आहे. आज गरज नसेल तर प्रवास टाळावा. नोकरी व व्यवसायतील आजची कामे विनासायास पूर्ण होतील. प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या करारावर शिक्कामोर्तब करण्याची संधी मिळेल.

धनु : आज जुन्या कामात प्रगती कराल. तुम्हाला नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कामाचा ताण कमी करू शकणार आहात. मानसिक ताण जाणवू शकतो. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेऊ नका, नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

मकर : आज रागावर नियंत्रण ठेवावे. काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आपण कोणत्याही गोष्टीचा आज अतिविचार करू नये. अतिताण घेऊ नये. वाहने सावकाश चालवावीत. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभेल. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे. परंतू पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

कुंभ : आज मानसिक ताण जाणवू शकतो. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या एखाद्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे वाद होऊ शकतो.

मीन : आज खोट्या लोकांचा आधार घेऊ नका. आपल्यावर कोणतातरी ताण असणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. सकारात्मक विचार करावेत. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. थोडक्यात आजचा दिवस चांगला जाणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

नाकाबंदीत जळगावच्या सराफाकडून २० लाखांचे दागिने जप्त ; मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या अंगणवाडीत स्वस्थ बालक स्पर्धा संपन्न !

September 22, 2022

जळगाव सेक्स स्कॅन्डल : एक काळाकुट्ट इतिहास !

April 4, 2023

गो कोरोना नंतर रामदास आठवलेंची “नो कोरोना नो” नवी घोषणा

December 27, 2020

जामनेर-पहूर रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात ; दोन ठार, दोन गंभीर !

August 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group